VIDEO: मंगळ ग्रहावर कधी ‘वादळ’ पाहिलयं? NASA च्या रोव्हरनं टिपला अभूतपूर्व क्षण!

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Rover Dust Strom :  मंगळ(Mars) ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाने(National Aeronautics and Space Administration) विशेष मोहिम हाती घेतली आहे. NASA चा Perseverance Rover मंगळ ग्रहावर संधोन करत आहे. या रोव्हरने एका मोठ्या वादळाचा सामना केला आहे. प्रचंड वेगाने आलेल्या वादळाचा अभूतपूर्व क्षण  NASA च्या रोव्हरवर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडिओ तुफना व्हायरल होत आहे.  मंगळग्रहावर राक्षसी वादळ NASA च्या रोव्हरवरने कॅप्चर केलेला मंगळ ग्रहावरील वादळाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. Mars dust devil अर्थात मंगळावर धुळीचा राक्षस असं कॅप्शन देत…

Read More

बंगळुरुत अभूतपूर्व वाहतूक कोंडी, 5 तास खोळंबा; वाहनांच्या रांगा, शाळेतून रात्री 8 वाजता घरी पोहोचली मुलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकमधील बंगळुरु शहरवासीयांना बुधवारी प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडी इतकी होती की, लोकांना एक किमी प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत होते. शाळा सुटल्यानंतर बसेसमधून निघालेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास रात्र झाली. अनेक लोक तर पाच तासांपेक्षा अधिक काळ या वाहतूक कोंडीत अडकले होते. वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपली व्यथा मांडली. बंगळुरुच्या आऊटर रिंग रोडवर वाहतूक कोंडीवरुन पोलिसांनी आयटी कंपन्यांसाठी एक निवेदन जारी केलं आहे.  बुधवारी बंगळुरु शहराला भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. गाड्या कित्येत तास वाहतूक…

Read More

Odisha Train Accident: विमान कंपन्यांकडून मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार; तिकीट दरात अभूतपूर्व वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Odisha Train Accident: अपघाताच्या आधीचा ‘तो’ गोंधळ चर्चेत! Coromandel Express अचानक Loop Line वर गेलीच कशी?

Read More