मालदीवची कोंडी; ‘या’ एअरलाईनकडून सर्व बुकिंग रद्द, तुम्हीही तिकीट काढलेलं का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) EaseMyTrip suspends all Maldives flight : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भारत आणि मालदीवमध्ये संबंध ताणले गेले आहेत. मालदीव सरकारने या टिप्पणीवरून तीन मंत्र्यांना निलंबित केले आहे. सोशल मीडियावर #BoycottMaldives ट्रेंड होऊ लागल्यानंतर आता मालदीवच्या एका माजी मंत्र्याने चिंता व्यक्त केली आहे. भारतीयांचा विरोध असाच सुरू राहिल्यास मालदीववर त्याचा मोठा परिणाम होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे आता याचा परिणाम देखील दिसू लागला आहे. मालदीवच्या बहिष्काराच्या ट्रेंडमुळे आतापर्यंत मालदीवमधील 8,000 हून अधिक हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आले आहेत. तर 2500 हून अधिक…

Read More

Confirm Railway तिकीट असल्यास अजिबात करु नका ही चूक; हातची सीट गमावून बसाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Ticket : बघा हं! रिझर्वेशन कोचमधून प्रवास करण्याचा नियम बदललाय. तुमची एक चूक पडेल महागात, आधी पाहा कोणती चूक टाळावी…   

Read More

Railway Super App ticket Booking to Train Tracking Marathi News; रेल्वेचे सुपर अॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Super App:  वेळेत आणि सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे देशात ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वेदेखील नवनव्या सुविधा आपल्या प्रवाशांसाठी आणत असते. याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे एका सुपर अ‍ॅपवर काम करत आहे.  जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कामे होणार आहेत. तुम्हाला तिकीट बुक करायचे आहे किंवा ट्रेनचे लाईव्ह लोकेशन तपासायचे असे तर अशी सर्व कामे एकाच अ‍ॅपने करता येणार आहे. रेल्वेशी संबंधित वेगवेगळ्या कामांसाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये वेगवेगळे अॅप्स ठेवण्याची…

Read More

Indian Railway भारतातच देतेय स्वित्झर्लंडचा अनुभव; Video पाहून तिकीट बुक करायची घाई कराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway News : बर्फानं अच्छादलेले डोंगर, मधून जाणारी एखादी वाट, बर्फामुळं वाकलेल्या झाडांच्या फांद्या या आणि अर्थातच रक्त गोठवणारी थंडी असा अनुभव घ्यायचा असेल तर कुठं जावं? हा प्रश्न केला असता अनेकांचं उत्तर असतं स्वित्झर्लंड. भारतीय रेल्वे मात्र या प्रश्नाचं उत्तर बदलताना दिसतेय. कारण, वर्णन केलेल्या या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आता स्वित्झर्लंड नव्हे, तर देशातच एका ठिकाणी पोहोचण्याची गरज आहे. हे ठिकाण आहे, काश्मीर.  सोशल मीडियावर सध्या उत्तर भारतातील एका सुंदर अशा ठिकाणाचे अर्थात काश्मीरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जिथं जम्मू…

Read More

Confirm Ticket : कन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान ‘या’ प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Confirm Ticket : जगातील चौथ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं जाळं असणाऱ्या रेल्वे विभागानं आजवर प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्यानं रेल्वे प्रवास आणि रेल्वे मार्गांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. किंबहुना रेल्वे विभागाकडून क्षणाक्षणाला प्रवाशांच्या तक्रारींचा विचार करून त्या दृष्टीनंही काही बदल करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. अशा या रेल्वेनं प्रवास करण्यापूर्वी अनेकांनाच धास्ती लागून राहिलेली असते ती म्हणजे कन्फर्म तिकीटाची. (Confrimed Ticket) तिकीट कन्फर्म असलं म्हणजे तुम्हाला रेल्वेचा प्रवास निर्धारित आसनावर बसून करता येतो. थोडक्यात प्रावसा सुकर होतो असं म्हटलं जात असलं तरीही…

Read More

रेल्वे- विमान तिकीट Cancel केल्यास किती पैसे परत मिळतात? पाहा नियम काय सांगतो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Train and Flight Ticket Cancellation Rules: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा म्हटलं की, अनेकांचच प्राधान्य रेल्वे किंवा मग विमान प्रवासाला असतं. किमान वेळेत कमाल अंतर गाठण्यासाठी प्रवासाची ही माध्यमं मोठी मदत करतात. पण, एखाद्या वेळी काही कारणास्तव प्रवास करणं शक्य होत नाही आणि त्यामुळं आखलेला बेत अनेकदा रद्द करावा लागतो. परिणामी रेल्वे आणि विमान तिकीटांची तिकीटंही आयत्या वेळी रद्द करावी लागतात. अशा वेळी आपले सगळे पैसे, हजारोंची रक्कम वाया जाते? की रिफंड स्वरुपात ती परत मिळते? नियम काय सांगतो तुम्हाला माहितीये?  विमान तिकीट रद्द केल्यास…  डायरेक्टर…

Read More

Indian Railway चं तिकीट बुक करतानाच तुम्हाला Seat का निवडता येत नाही?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian railway ticket booking : भारतीय रेल्वेला एक मोठा इतिहास आहे, किंबहुना भारतीय रेल्वेमुळंच देशातील प्रवास अतिशय सुखकर झाला आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण देशातील सर्वच स्तरातील नागरिकांना रेल्वेनं प्रवास करणं शक्य झालं. यानिमित्तानं देशातील विविध प्रदेशही एकमेकांशी जोडले गेले. अशा या रेल्वे प्रवासासाठी तुम्ही कधी रेल्वेचं तिकीट बुक केलं आहे का?  तिकीट बुक करताना तुमच्या एक बाब लक्षात आली असेल की, ज्यावेळी तुम्ही तिकीट बुक करता त्यावेळी तुम्हाला आसन अर्थात सीट निवडण्याची मुभा नसते. यामागेही एक खास कारण आहे. IRCTC कडूनच यामागचं…

Read More

काही सेकंदात बूक होईल तात्काळ तिकीट; अजिबात घाई न करता मिळेल Confirmed तिकीट

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या देशात करोडो लोक रोज रेल्वेने प्रवास करत असतात. गावी जायचं असो किंवा मग दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असो, रेल्वेला नेहमीच प्राधान्य दिलं जातं. विमानाच्या तुलनेत वेळ जास्त जात असला तरी कमी तिकीटदर असल्याने सर्वसामान्यांना हा प्रवास परवडतो. त्यातच काही दिवसांत दिवाळी येणार असल्याने पुन्हा एकदा रेल्वे खचाखच गर्दीने भरलेल्या दिसतील. कारण या दिवसांमध्ये लोक आपल्या घऱी, गावी जात असतात. पण यावेळी तिकीट बूक करताना प्रवाशांना फार अडचणींचा सामना करावा लागतो. पण यावेळी जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर अत्यंत सहजपणे IRCTC वरुन कंफर्म…

Read More

'दादा', 'भाईं'ना राजकारणात नो एन्ट्री! गुन्हेगारांना तिकीट देणा-या राजकीय पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाचा झटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना यापुढं निवडणुका लढवण्यात येणार नाहीयत.  राजकारणाचं होणारं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं नेमकं काय पावलं उचललीत, पाहूयात हा रिपोर्ट…  

Read More

'2024 मध्ये कोण कापणार माझं तिकीट? नाव तर…'; 'त्या' प्रश्नावरुन चिडले बृजभूषण! मोदींचाही केला उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brijbhushan Singh Lok Sabha Election 2024 Ticket: महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे मागील अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भाजपाच्या या खासदाराने पत्रकारांना उलटा प्रश्न विचारला आहे.

Read More