Indian Railway भारतातच देतेय स्वित्झर्लंडचा अनुभव; Video पाहून तिकीट बुक करायची घाई कराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway News : बर्फानं अच्छादलेले डोंगर, मधून जाणारी एखादी वाट, बर्फामुळं वाकलेल्या झाडांच्या फांद्या या आणि अर्थातच रक्त गोठवणारी थंडी असा अनुभव घ्यायचा असेल तर कुठं जावं? हा प्रश्न केला असता अनेकांचं उत्तर असतं स्वित्झर्लंड. भारतीय रेल्वे मात्र या प्रश्नाचं उत्तर बदलताना दिसतेय. कारण, वर्णन केलेल्या या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आता स्वित्झर्लंड नव्हे, तर देशातच एका ठिकाणी पोहोचण्याची गरज आहे. हे ठिकाण आहे, काश्मीर.  सोशल मीडियावर सध्या उत्तर भारतातील एका सुंदर अशा ठिकाणाचे अर्थात काश्मीरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जिथं जम्मू…

Read More

तुमच्या CTC पेक्षाही जास्त आहे ‘या’ हॉटेलमधील Per Night Stay! भारतातच नाही तर आशियात सर्वात Best

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel Updates : परदेशी नागरिकांप्रमाणंच आता भारतीय नागरिकांचाही कल फिरण्याकडे दिसत आहे. त्याहूनही फिरत असताना Luxury अनुभव घेण्यालाच अनेकांची पसंती. साचेबद्ध जीवनापासून दूर आपल्याला मिळणाऱ्या सुखसोयींचा अनुभव घेणारी अनेक मंडळी तुम्ही आजुबाजूला पाहिली असतील. याच मंडळींमुळं आणि पर्यटनाचा वाढता ओघ लक्षात घेता भारतात गेल्या काही काळापासून अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. देशातील Hospitaity  Industry अतिशय झपाट्यानं मोठी झाली. परिणामस्वरुप जागतिक स्तरावर भारताच्या पाहुणचारानं वाहवा मिळवली.  नुकतंच The Leela Palaces, Hotels and Resorts च्या वतीनं The Leela Palace Udaipur हा महालवजा पंचतारांकित हॉटेलला Middle East &…

Read More