Indian Railway भारतातच देतेय स्वित्झर्लंडचा अनुभव; Video पाहून तिकीट बुक करायची घाई कराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway News : बर्फानं अच्छादलेले डोंगर, मधून जाणारी एखादी वाट, बर्फामुळं वाकलेल्या झाडांच्या फांद्या या आणि अर्थातच रक्त गोठवणारी थंडी असा अनुभव घ्यायचा असेल तर कुठं जावं? हा प्रश्न केला असता अनेकांचं उत्तर असतं स्वित्झर्लंड. भारतीय रेल्वे मात्र या प्रश्नाचं उत्तर बदलताना दिसतेय. कारण, वर्णन केलेल्या या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आता स्वित्झर्लंड नव्हे, तर देशातच एका ठिकाणी पोहोचण्याची गरज आहे. हे ठिकाण आहे, काश्मीर.  सोशल मीडियावर सध्या उत्तर भारतातील एका सुंदर अशा ठिकाणाचे अर्थात काश्मीरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जिथं जम्मू…

Read More