( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway News : बर्फानं अच्छादलेले डोंगर, मधून जाणारी एखादी वाट, बर्फामुळं वाकलेल्या झाडांच्या फांद्या या आणि अर्थातच रक्त गोठवणारी थंडी असा अनुभव घ्यायचा असेल तर कुठं जावं? हा प्रश्न केला असता अनेकांचं उत्तर असतं स्वित्झर्लंड. भारतीय रेल्वे मात्र या प्रश्नाचं उत्तर बदलताना दिसतेय. कारण, वर्णन केलेल्या या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आता स्वित्झर्लंड नव्हे, तर देशातच एका ठिकाणी पोहोचण्याची गरज आहे. हे ठिकाण आहे, काश्मीर. सोशल मीडियावर सध्या उत्तर भारतातील एका सुंदर अशा ठिकाणाचे अर्थात काश्मीरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जिथं जम्मू…
Read MoreTag: घई
काही सेकंदात बूक होईल तात्काळ तिकीट; अजिबात घाई न करता मिळेल Confirmed तिकीट
( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या देशात करोडो लोक रोज रेल्वेने प्रवास करत असतात. गावी जायचं असो किंवा मग दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असो, रेल्वेला नेहमीच प्राधान्य दिलं जातं. विमानाच्या तुलनेत वेळ जास्त जात असला तरी कमी तिकीटदर असल्याने सर्वसामान्यांना हा प्रवास परवडतो. त्यातच काही दिवसांत दिवाळी येणार असल्याने पुन्हा एकदा रेल्वे खचाखच गर्दीने भरलेल्या दिसतील. कारण या दिवसांमध्ये लोक आपल्या घऱी, गावी जात असतात. पण यावेळी तिकीट बूक करताना प्रवाशांना फार अडचणींचा सामना करावा लागतो. पण यावेळी जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर अत्यंत सहजपणे IRCTC वरुन कंफर्म…
Read Moreचंदा रे चंदा रे….; NASA पासून ISRO पर्यंत सर्वांनाच चंद्रावर जायची घाई, म्हणे तिथं दडलंय मोठं रहस्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mission Moon : मागील काही दिवसांमध्ये काही शब्द वारंवार आपल्या कानांवर पडत आहेत. या शब्दांमध्ये चंद्र, अवकाश, चांद्रयान 3 (Chandrayaan 3 ISRO), नासा (NASA), इस्रो आणि आता आता रशियाचाही समावेश झाला आहे. एव्हाना तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण अवकाशाशी संबंधित घडामोडींबद्दल बोलत आहोत. अमेरिका म्हणू नका, चीन म्हणू नका किंवा मग रशिया आणि आपला भारत म्हणू नका. प्रत्येक देशातील अवकाश संशोधन संस्था चंद्र आणि त्याच्याशी निगडीत काही गोष्टींचा उलगडा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायसा मिळत आहे. सर्वांनाच पृथ्वीच्या या एकमेव नैसर्गिक उपग्रहाविषयीची गूढ माहिती जाणून…
Read More