Dawood Ibrahim neither poisoned nor dead Media Intel sources confirmed News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Is Dawood Ibrahim dead : मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग (Dawood Ibrahim Poisoned) करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दाऊदला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दाऊदची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर कराचीत उपचार सुरू असल्याचं सांगितलं जातंय.मात्र, याबाबत पाकिस्तानकडून कुठलीही पुष्टी झालेली नाही. अशातच आता सुत्रांच्या हवाल्याने मोठी माहिती समोर आली आहे. एका पाकिस्तानी युट्यूबरने रविवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने इब्राहिमच्या विषबाधा आणि हॉस्पिटलायझेशनचा अंदाज लावला होता. मात्र, दाऊद इब्राहिम याच्यावर कोणतीही…

Read More

काही सेकंदात बूक होईल तात्काळ तिकीट; अजिबात घाई न करता मिळेल Confirmed तिकीट

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या देशात करोडो लोक रोज रेल्वेने प्रवास करत असतात. गावी जायचं असो किंवा मग दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असो, रेल्वेला नेहमीच प्राधान्य दिलं जातं. विमानाच्या तुलनेत वेळ जास्त जात असला तरी कमी तिकीटदर असल्याने सर्वसामान्यांना हा प्रवास परवडतो. त्यातच काही दिवसांत दिवाळी येणार असल्याने पुन्हा एकदा रेल्वे खचाखच गर्दीने भरलेल्या दिसतील. कारण या दिवसांमध्ये लोक आपल्या घऱी, गावी जात असतात. पण यावेळी तिकीट बूक करताना प्रवाशांना फार अडचणींचा सामना करावा लागतो. पण यावेळी जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर अत्यंत सहजपणे IRCTC वरुन कंफर्म…

Read More