( प्रगत भारत । pragatbharat.com) Is Dawood Ibrahim dead : मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग (Dawood Ibrahim Poisoned) करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दाऊदला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दाऊदची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर कराचीत उपचार सुरू असल्याचं सांगितलं जातंय.मात्र, याबाबत पाकिस्तानकडून कुठलीही पुष्टी झालेली नाही. अशातच आता सुत्रांच्या हवाल्याने मोठी माहिती समोर आली आहे. एका पाकिस्तानी युट्यूबरने रविवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने इब्राहिमच्या विषबाधा आणि हॉस्पिटलायझेशनचा अंदाज लावला होता. मात्र, दाऊद इब्राहिम याच्यावर कोणतीही…
Read More