Sankashti Chaturthi 2024 : ‘या’ दिवशी आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजाविधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला अतिशय महत्त्व असून आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. मंगळवार, बुधवार हा गणरायाला समर्पित वार आहे. त्याशिवाय पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. चतुर्थी हा बाप्पाला समर्पित असू यादिवशी गणरायाला प्रसन्न करण्यासाठी व्रत केल जात. या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. (Sankashti Chaturthi 2024 or lambodara sankashti chaturthi puja vidhi know puja samagri list mantra Sakat Chauth) या वर्षातील पहिली संकष्टी…

Read More

Panchang Today : आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवारसह अमावस्या तिथी! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 11 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीनंतर संध्याकाळी पौष महिन्यातील  अमावस्या तिथी आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पाचवा गुरुवारचं व्रत आहे. या दिवशी अमावस्या तिथी संध्याकाळी 5.30 वाजेपासून सुरु होणार आहे. (Thursday Panchang)    तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. गुरुवार हा श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साईबाबा यांची उपासना करण्याचा दिवस आहे. त्यासोबतच मार्गशीर्ष गुरुवार असल्याने माता लक्ष्मीची आराधना करण्याचा योग आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ…

Read More

Sankashti Chaturthi 2024 : नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात एक विनायक आणि दुसरी संकष्टी. नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या वर्षातील पहिली विनायक आणि संकष्टी चतुर्थी कधी आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या दोन्ही चतुर्थी लाडक्या बाप्पा विघ्नहर्ता गणरायाला समर्पित केल्या आहेत. यादिवशी गणरायाची सदैव कृपादृष्टी राहण्यासाठी व्रत केलं जातं. हिंदू पंचांगानुसार या वर्षभरात कधी संकष्टी आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. (When is the first Sankashti Chaturthi and vinayak chaturthi 2024 of the new year Know Tithi  auspicious time and religious significance) नवीन वर्षातील…

Read More

Ayodhya Ram Mandir : कधी होणार प्राणप्रतिष्ठा? दर्शन कसं घ्यायचं, तिथं कसं पोहोचायचं? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Inauguration Date and Time : भारतातील एका ठिकाणाची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. राजकीय पटल असो किंवा मग पर्यटन विश्व असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये गाजणारं हे ठिकाण आहे अयोध्या. प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली भूमी म्हणत अनेकांसाठीच श्रद्धास्थानी असणाऱ्या या अयोध्या नगरीचं वेगळं रुप आता सर्वांसाठी सज्ज झालं असून, लवकरच या नगरीत भाविकांची गर्दी होणार आहे. कारण, बहुप्रतिक्षित अयोध्या राम मंदिरात लवकरच प्राणप्रतिष्ठापनेसाठीचे विधी सुरु होणार आहेत.  16 जानेवारी 2024 पासून अयोध्येतील राम मंदिरात विधिवत पूजा सुरु होणार असून 22 जानेवारी 2022 मूर्तीची…

Read More

Panchang Today : आज अष्टमी तिथी व मासिक दुर्गाष्टमीसह व्यतिपता योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 20 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे.  या दिवशी रवियोग, व्यतिपात योग, वरियान योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. आज या वर्षातील शेवटची मासिक दुर्गाष्टमी (Masik Durgashtami 2023) आहे. (wednesday Panchang)   तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणपतीची उपासना करण्याचा दिवस. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 20 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha…

Read More

घरात चोर शिरला, पण तिथे घडलं असं काही की चोरी न करताच तो चक्क झोपला!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: चोरी करण्यासाठी चोर घरात शिरला. घरातील सदस्य झोपण्याची वाट पाहत बसला मात्र, तितक्यात असं काही झालं की चोराला स्वतःलाच झोप लागली. कुटुंबीयांना जाग आल्यानंतर चोराला बघून त्यांच्यापायाखालची जमिनच हादरली. चोराला गाफिल ठेवून त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला. पोलिसही घटनेचे गांभीर्य ओखळून तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चोराला अटक केली. पण नेमकं असं काय झालं की चोराला घरात येताच झोप लागली. जाणून घेऊया.  चीनच्या युन्नान प्रांतातील ही घटना आहे. साउथ चायनायेथील मॉर्निंग पोस्ट (एससीएमपी)ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पश्चिम चीनमधील हा प्रकार…

Read More

Panchang Today : कार्तिक शुक्ल पक्षातील प्रथम तिथी व शिव योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 27 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथम तिथी आहे. आज बुध धनु राशीत असणार आहे, त्यामुळे नवपंचम आणि महाधन योग तयार झाला आहे. तसंच रोहिणी नक्षत्र आणि शिव योगाचा शुभ संयोग आहे. (monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 27 november 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and monday…

Read More

Panchang Today : आज नवरात्रीची नवमी तिथी आणि रवि योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 23 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी असणार आहे. आजपासून नवरात्रीची महानवमी तिथी आहे. नवरात्रीच्या नवव्या दिवशी दुर्गा मातेचे नववे रूप माँ सिद्धिदात्रीची पूजा केली जाणार आहे. काही जण नवमी तिथीला कन्या पूजन करतात. तर आज शूल योगसोबत सर्वार्थ सिद्धी आणि रवि योग आहे. (monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे शंकर भगवान आराधना करण्याचा दिवस आहे. त्यासोबत देवीची आराधना करण्यात येणार आहे. अशा या दिवसाचे…

Read More

Dussehra, Diwali 2023 Date: दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dussehra, Diwali 2023 Date : शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून आता खऱ्या अर्थाने सणांना सुरुवात झाली आहे. नवरात्रीचा उत्साहाची सांगता दसराने होते. तर त्यानंतर वेध लागतात ते दिवाळीचे…यंदा धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज अतिशय खास आहे. सणाचा प्रत्येक दिवसाला शुभ योग जुळून आला आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशांचा सण. सकारात्मक ऊर्जाचा हा सण अख्खा देश उत्साहाने न्हाऊन निघतो. (dussehra dhantrayodashi diwali 2023 narak chaturdashi and govardhan puja Diwali Padwa Diwali Padwa bhaubi bhai dooj 2023 date and time shubh muhurt) दसरा 2023 कधी आहे?…

Read More

गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच डेटवर घेऊन गेला, पण तिथे घडलं असं काही त्याने थेट पोलिस ठाणे गाठले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: अलीकडच्या काळात जोडीदारासोबत ओळख वाढवण्यासाठी किंवा त्याला नीट पारखून घेण्यासाठी डेटवर जातात. किंवा पहिल्यांदा जोडीदाराला भेटत असतानाही त्यांच्यासोबत डेटवर जातात. एखादे रेस्तराँ, पार्क, रिसॉर्ट किंवा क्लबमध्ये भेटतात. इथे खाणे-पिणे आणि फिरण्याव्यतिरिक्त एकमेकांची ओळख वाढते आणि नाते पुढे नेण्यास मदत होते. मात्र, एका तरुणासोबत भलताच प्रकार घडला आहे. तरुण जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला मात्र तिथे कसं काही घडलं की त्याने थेट पोलिस ठाणे गाठले.  मॉस्को येथे राहणाऱ्या 28 वर्षांच्या तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. या तरुणाने आरोप केला आहे की,…

Read More