( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला अतिशय महत्त्व असून आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. मंगळवार, बुधवार हा गणरायाला समर्पित वार आहे. त्याशिवाय पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. चतुर्थी हा बाप्पाला समर्पित असू यादिवशी गणरायाला प्रसन्न करण्यासाठी व्रत केल जात. या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. (Sankashti Chaturthi 2024 or lambodara sankashti chaturthi puja vidhi know puja samagri list mantra Sakat Chauth) या वर्षातील पहिली संकष्टी…
Read MoreTag: वरषतल
Surya Grahan 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी? भारतात दिसणार का? जाणून घ्या तारीख, सूतक काळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Eclipse 2024 Date And Time (Surya Grahan 2024) : हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ग्रहण ही एक वैज्ञानिक घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात ती अशुभ मानली गेली आहे. यावर्षी 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण असणार आहेत. त्यातील पहिलं ग्रहण कुठलं आणि ते कधी दिसणार आहे, जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. (Surya Grahan 2024 When is the first solar eclipse of the year Will it be seen in India Know date sutak time) 2024 मध्ये पहिले सूर्यग्रहण कधी होईल? या वर्षातील पहिलं सूर्यग्रह हे एप्रिल…
Read MoreSankashti Chaturthi 2024 : नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात एक विनायक आणि दुसरी संकष्टी. नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या वर्षातील पहिली विनायक आणि संकष्टी चतुर्थी कधी आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या दोन्ही चतुर्थी लाडक्या बाप्पा विघ्नहर्ता गणरायाला समर्पित केल्या आहेत. यादिवशी गणरायाची सदैव कृपादृष्टी राहण्यासाठी व्रत केलं जातं. हिंदू पंचांगानुसार या वर्षभरात कधी संकष्टी आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. (When is the first Sankashti Chaturthi and vinayak chaturthi 2024 of the new year Know Tithi auspicious time and religious significance) नवीन वर्षातील…
Read MoreYoungest MP Powerful first speech New Zealand Sansad Marathi News;150 वर्षांतील पहिली तरुण खासदार, तडफदार भाषण ऐकून संसद झाली आवाक्
( प्रगत भारत । pragatbharat.com) Youngest MP Powerful Speech: लोकशाही असलेल्या देशात लोकांनी निवडून दिलेले खासदार संसदेत प्रश्न मांडतात. यामधील काही भाषणे नेहमीच चर्चेत आणि आठवणीत राहतात. भारतीय संसदेतील अनेक खासदारांची भाषणे आजही अभ्यास म्हणून दाखवली जातात. दरम्यान न्यूझिलंडच्या संसदेतील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याला कारण ठरलंय ते 21 वर्षाच्या तरुण महिला खासदाराचे भाषण. या युवा खासदाराने तडफदार भाषण करत सरकारला प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 150 वर्षाहून अधिक काळात आओटेरोआ/न्यूझीलंड संसदेत निवडून आलेली ही सर्वात तरुण खासदार आहे. मायपी-क्लार्क असे या तरुण महिलेचे नाव असून…
Read Moreसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (25 ते 31 डिसेंबर 2023) : ‘या’ वर्षांतील शेवटचा आठवडा 5 राशींसाठी लकी! आदित्य मंगळ व लक्ष्मी नारायण योगामुळे धनलाभ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 25 to 31 December 2023 : या वर्षाला गूड बॉय म्हणायची वेळ जवळ आली आहे. या वर्षातील आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवडा आपल्यासाठी कसा असेल ते पाहूयात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात शुक्र, मंगळ, बुध आणि गुरूसह 4 ग्रहांचा गोचर होणार आहे. त्यामुळे या आठवड्यात लक्ष्मी नारायण योग, आदित्य मंगल योग आणि बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. (weekly horoscope money career prediction 25 to 31 december 2023 laxmi narayn Rajyoga Aditya mangal yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign) मेष…
Read MoreChandra Grahan 2024 : आगामी वर्षात 2024 मध्ये होळी असणार वर्षातील पहिलं चंद्रग्रहण, ‘या’ राशींना मिळणार नशिबाची साथ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Grahan 2024 : ग्रहण हे वैज्ञानिक घडामोड असली तरी त्याला ज्योतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे. नवीन वर्षात 2024 मध्ये यंदा 5 ग्रहणं असणार असून 2 सूर्यग्रहण आणि 3 चंद्रग्रहण आहे. प्रत्येक ग्रहणाचं स्वतःचं महत्त्व आहे. त्यामुळे नवीन वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे सोमवारी 25 मार्चला होळीच्या दिवशी (Holi 2024 Date) आहे. पंचांगानुसार ग्रहणाच्या वेली चंद्र कन्यात विराजमान असणार आहे. कन्या राशीत केतू आधीच विराजमान असणार आहे. होळीच्या दिवशी असणाऱ्या चंद्रग्रहणाचा काही राशींसाठी सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. (In the upcoming year 2024 Holi will be the first lunar eclipse of the…
Read MoreMokshada Ekadashi 2023: वर्षातील शेवटची एकादशी कधी? घरी आणा ‘या’ 4 वस्तू, नांदेल सुख-समृद्धी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mokshada Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशी तिथीला अतिशय महत्त्व आहे. वर्षातील प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. याचा वर्षाला 24 एकादशी असतात. यंदा अधिकमास आल्यामुळे 2 एकादशी जास्तीच्या आल्या होत्या. त्यामुळे 2023 मध्ये एकूण 26 एकादशी आल्या होत्या. या वर्षातील शेवटची एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाला आहे. या तिथाला मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. शुक्रवार 22 डिसेंबरला मोक्षदा स्मार्त एकादशी आहे तर शनिवार 23 डिसेंबरला भागवत एकादशी असणार आहे. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित करण्यात आले आहे. या दिवशी मोक्ष प्राप्ती आणि पितरांचा…
Read MoreKartik Amavasya 2023 : या वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे? नवीन वर्षात सुख समृद्धीसाठी पितृपूजनाची संधी गमावू नका!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kartik Amavasya 2023 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या अतिशय महत्त्व आहे. या वर्षाला निरोप देण्यासाठी काही दिवस असताना या वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे जाणून घ्या. नवीन वर्षात सुख समृद्धीसाठी अमावस्येला तिथीला पितरांना प्रसन्न करण्याची संधी सोडू नका. अमावस्येला पितृपूजन, स्नान, पिंडदानाला महत्त्व आहे. अमावस्येला दानधर्म केल्यामुळे पुण्य मिळतं अशी मान्यता आहे. अगदी पितृदोषापासून मुक्तीसाठी अमावस्येला महत्त्व आहे. (kartik amavasya 2023 when is the last moon of the year Bhaumvati Amavasya Dont miss the chance to do Pitru Pooja for happiness and prosperity in…
Read More2023 वर्षातील शेवटचा महिना ‘या’ लोकांना करणार धनवान |
( प्रगत भारत । pragatbharat.com) Monthly Horoscope December 2023 : या 2023 वर्षातील शेवटचा डिसेंबर महिन्यात 5 ग्रहांचा गोचर होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ, सूर्य, बुध, शुक्र आणि गुरू ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे अनेक शुभ योग आणि राजयोग जुळून आले आहेत. हे योग काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे. तुमच्यासाठी डिसेंबर महिना कसा असणार आहे जाणून घ्या डिसेंबर महिन्याचे राशीभविष्य मेष (December 2023 Aries horoscope) या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना खूप शुभदायक ठरणार आहे. तुम्हाला या महिन्यात कामात अपेक्षित यश मिळणार आहे. तुमचा मान आणि प्रतिष्ठा…
Read MoreChandra Grahan 2023 : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणात 6 राशींनी काळजी घ्यावी! नोकरी, आरोग्य आणि प्रेम जीवनावर नकारात्मक परिणाम
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lunar Eclipse 2023 Horoscope : यंदाची शरद पौर्णिमा अतिशय खास आहे. या वर्षाचं शेवटं चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरला असणार आहे. हे चंद्रग्रहण मध्यरात्री 01:06 वाजेपासून 02:22 वाजेपर्यंत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण अश्विनी नक्षत्र आणि मेष राशीत होणार आहे. 2023 मध्ये हे एकमेव चंद्रग्रहण आहे, जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध असणार आहे. त्याचा सुतक 28 ऑक्टोबरला दुपारी 02:52 वाजेपासून सुरु होणार आहे. या चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होणार असून 6 राशींवर त्याचा सर्वाधिक नकारात्मक प्रभाव पडणार आहे. (lunar eclipse Negative impact 6 zodiac signs…
Read More