Kartik Amavasya 2023 : भौमवती अमावस्येला शनि मंगळ केंद्र योग! ‘या’ राशींचा लोकांना लागणार लॉटरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kartik Amavasya 2023 : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या आहे. मंगळवारी ही अमावस्या आल्यामुळे याला भौमवती अमावस्या म्हटलं जातं. ही या वर्षातील शेवटची अमावस्या असून यादिवशी शनि आणि मंगळ एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या भावात आहे. त्यामुळे केंद्र योग निर्माण झाला आहे. या दिवशी केंद्र योगासोबतच त्रिग्रही योग, आदित्य मंगल योग, धृतिमान योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (Kartik Amavasya 2023 Saturn Mars Kendra Yoga on Bhaumvati Amavasya Lottery for zodiac sign people of this amount) वृषभ (Taurus Zodiac)  या राशीच्या…

Read More

Kartik Amavasya 2023 : या वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे? नवीन वर्षात सुख समृद्धीसाठी पितृपूजनाची संधी गमावू नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kartik Amavasya 2023 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या अतिशय महत्त्व आहे. या वर्षाला निरोप देण्यासाठी काही दिवस असताना या वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे जाणून घ्या. नवीन वर्षात सुख समृद्धीसाठी अमावस्येला तिथीला पितरांना प्रसन्न करण्याची संधी सोडू नका. अमावस्येला पितृपूजन, स्नान, पिंडदानाला महत्त्व आहे. अमावस्येला दानधर्म केल्यामुळे पुण्य मिळतं अशी मान्यता आहे. अगदी पितृदोषापासून मुक्तीसाठी अमावस्येला महत्त्व आहे. (kartik amavasya 2023 when is the last moon of the year Bhaumvati Amavasya Dont miss the chance to do Pitru Pooja for happiness and prosperity in…

Read More

Kartik Purnima 2023 : देव दिवाळी व कार्तिक पौर्णिमेला ‘या’ 5 राशींचे भाग्य चमकणार, अनपेक्षित धनलाभ व प्रगतीची प्रबळ संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kartik Purnima 2023 : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आज कार्तिक महिन्यातील पौर्णिमा असून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यात येते. पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नानाला महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी, संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णू आणि चंद्राची पूजा करण्यात येते. आजची कार्तिक पौर्णिमा 5 राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. या लोकांच्या संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेत द्विगुणीत वाढ होणार आहे. (Kartik Purnima 2023 or Dev Diwali fortunes of these 5 zodiac signs will shine…

Read More