( प्रगत भारत । pragatbharat.com) Kartik Purnima 2023 : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आज कार्तिक महिन्यातील पौर्णिमा असून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यात येते. पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नानाला महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी, संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णू आणि चंद्राची पूजा करण्यात येते. आजची कार्तिक पौर्णिमा 5 राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. या लोकांच्या संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेत द्विगुणीत वाढ होणार आहे. (Kartik Purnima 2023 or Dev Diwali fortunes of these 5 zodiac signs will shine…
Read More