Magh Purnima 2024 : 13 वर्षांनंतर माघ पौर्णिमेला धनशक्ती, महालक्ष्मी आणि रुचक योग! ‘या’ राशींवर बरसणार माता लक्ष्मीची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Magh Purnima 2024 : हिंदू पंचांगानुसार माघ शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी ही 23 फेब्रुवारी दुपारी 3.33 वाजेपासून सुरुवात झाली आहे. उदय तिथीनुसार 24 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा पाळली जाणार आहे. तब्बल 13 वर्षांनंतर माघ पौर्णिमेला महालक्ष्मी आणि रुचक योग जुळून आला आहे. तर मंगळ आणि शुक्र मकर राशीत असल्यामुळे दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे धनशक्ती योग निर्माण झाला आहे. हा योग तब्बल 5 वर्षांनी आला आहे. तर कुंभ राशीत सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होत असून शनि मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे शशा राजयोग माघ पौर्णिमेला…

Read More

Margashirsha Purnima 2023 : ‘या’ वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेला दुर्मिळ योग! घरात सुख-समृद्धी करा ‘हे’ कामं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha Purnima 2023 : या वर्षाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. या वर्षातील शेवटची पौर्णिमा कधी आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात. मार्गशीर्ष महिना सुरु असलेल्या या महिन्यातील पौर्णिमा तिथीला मार्गशीर्ष पौर्णिमा असं म्हणतात. हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या मार्गशीर्ष पौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि तपस्या यांचं विशेष महत्त्व असल्याने जाणून घ्या तिथी, पूजा विधी, उपाय (Margashirsha Purnima 2023 rare yoga on the last full moon this year date shubh sanyog puja muhurt vidhi significance) मार्गशीर्ष पौर्णिमा…

Read More

Kartik Purnima 2023 : देव दिवाळी व कार्तिक पौर्णिमेला ‘या’ 5 राशींचे भाग्य चमकणार, अनपेक्षित धनलाभ व प्रगतीची प्रबळ संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kartik Purnima 2023 : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आज कार्तिक महिन्यातील पौर्णिमा असून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यात येते. पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नानाला महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी, संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णू आणि चंद्राची पूजा करण्यात येते. आजची कार्तिक पौर्णिमा 5 राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. या लोकांच्या संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेत द्विगुणीत वाढ होणार आहे. (Kartik Purnima 2023 or Dev Diwali fortunes of these 5 zodiac signs will shine…

Read More

Kojagiri 2023 : कोजागिरी पौर्णिमेला 7 शुभ योगासोबत चंद्रग्रहणाचे सावट, कशी कराल पूजा? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि मंत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kojagiri or Sharad Purnima 2023 : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी म्हणून ओळखलं जातं. तब्बल 9 वर्षांनी शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे. या वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रगहण आहे. संपूर्ण वर्षातील हे एकमेव ग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. चंद्रग्रहणाची सावली असताना कोजागिरी पौर्णिमेची पूजा करता येईल का? (Kojagiri Poornima or Sharad Purnima 7 auspicious yogas along with lunar eclipse laxmi puja muhurat vidhi mantra significance…

Read More

Bhadrapada Purnima 2023 : आज भाद्रपद पौर्णिमेला 5 दुर्मिळ योग! शुभ मुहूर्तासोबत जाणून घ्या धनलाभासाठी उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhadrapada Purnima 2023 : पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील आज पौर्णिमा तिथी आहे. आज भाद्रपद पौर्णिमाचे व्रत केलं जातं.  पौर्णिमेला स्नान आणि दानला अतिशय महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील चंद्र दोष दूर करण्यासाठी पौर्णिमा तिथी शुभ मानली जाते. या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणं चांगलं मानलं जातं. यामुळे घरात सुख समृद्धी नांदेत असं म्हणतात.  (bhadrapada purnima 2023 tithi snan daan muhurat moon time and importance and purnima upay ) भाद्रपद पौर्णिमा 2023 तिथी  वैदिक पंचांगानुसार भाद्रपद पौर्णिमा तिथी गुरुवार 28 सप्टेंबरला संध्याकाळी 6:49 वाजता सुरु झाली असून…

Read More

राखी पौर्णिमेला चंद्र असणार पृथ्वीच्या सर्वाधीक जवळ, आकाशात दिसणार अद्भूत दृश्य|Rare Blue Supermoon Biggest Brightest Full Moon Rises Aug 30

( प्रगत भारत । pragatbharat.com) Blue Supermoon Update: 30 ऑगस्ट रोजी आकाशात अद्भूत आणि विलोभनीय दृश्य दिसणार आहे. या वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र या 30 ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे. राखीपौर्णिमेच्या दिवशीत आकाशात ब्लू सुपरमून दिसणार आहे. चंद्रावर एकत्र तीन दुर्मिळ घटना घडत असतानाच या चंद्राला ब्लू सुपरमून असं म्हटलं जातं. भारताचे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर असताना हा अद्भूत नजारा पाहायला मिळणार आहे.  ब्लुमून आणि निळा रंग यांचा संबंध काय? खरं तर ब्लुमून या शब्दाचा निळ्या रंगाशी कोणताही संबंध आढळत नाही. या उलट या दिवशी…

Read More

Adhik Maas Purnima 2023 : अधिकमास पौर्णिमेला धनलक्ष्मीचं पूजन पुण्यदायी! पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas Purnima 2023 : आजची अधिक मास पौर्णिमा अतिशय शुभ आहे. आज तीन शुभ योग जुळून आले आहेत. अधिक मास हा महिना भगवान विष्णूला समर्पित करण्यात आला आहे. तर पौर्णिमा ही लक्ष्मी मातेला समर्पित असते. अशात विष्णू लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्यास जाचकाच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होतं. पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे अमृतप्राप्ती होते, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. (adhik maas purnima 2023 shubh muhurat time auspicious yoga maa laxmi puja vidhi upay dhan lakshmi) आजच्या दिवशी सत्यनारायणायची पूजा करणे ही शुभ मानले…

Read More

Vat Purnima 2023 : यंदा वट पौर्णिमेला 3 शुभ योग! अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी ‘या’ मुहूर्तांवर करा वडाची पूजा, साहित्यापासून विधीवत पूजेपर्यंत संपूर्ण माहिती एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vat Purnima 2023 Date : ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही महिलांसाठी खूप खास असते. इथे नवविवाहितेपासून ते प्रत्येक सौभाग्यवती या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतं. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला महाराष्ट्रासह गुजरात आणि दक्षिण भारतात वट सावित्रीचं व्रत केलं जातं. यंदाची वटसावित्री अतिशय खास आहे. पंचांगानुसार यादिवशी तीन शुभ योग जुळून आले आहेत. सा हा वटपौर्णिमेचा दिवस कधी आहे, शुभ मुहूर्त काय आज आपण जाणून घेऊयात. लग्नानंतर पहिली वटपौर्णिमा आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती करुन घ्या.  वट सावित्री पौर्णिमा 2023 कधी आहे? पंचांगानुसार येत्या शनिवारी म्हणजे…

Read More