( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Pran Pratishtha Muhurt: श्री रामललाचा अभिषेक अभिजीत मुहूर्तावर होणार असून मुख्य प्रक्रिया 84 सेकंदांच्या सूक्ष्म मुहूर्तामध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Read MoreTag: महरतवर
Dev Deepawali 2023 : देव दिवाळीला दुर्मिळ भद्रावास योग! ‘या’ शुभ मुहूर्तावर धन वृद्धीसाठी करा ‘हे’ उपाय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dev Deepawali 2023 : दिवाळीनंतर येणारी देव दीपावली हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो. पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमेला (Kartik Pournima) देव दिवाळी साजरा करण्यात येते. हा सण खास करुन घाट परिसरात आणि वाराणसीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दिवे दिवाळीला अतिशय दुर्मिळ योग जुळून आला आहे. या दिवशी भद्रावास योगासोबत 3 शुभ योग जुळून आले आहेत. यादिवशी रवियोग, परिघ योग आणि शिवयोग असणार आहे. भद्रावास योगात केलेली उपासना थेट भगवान शंकरा चरणी पोहोचते आणि आपली सर्व इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. (bhadravas yoga…
Read MoreDiwali 2023 : दिवाळीला देवी लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी असं करा लक्ष्मीपूजन! ‘या’ शुभ मुहूर्तावर करा पूजा, पाहा VIDEO
( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 Laxmi Ganesh Puja : पणतीचा उजेड अंगणभर पडू दे लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे…हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan Shubh Muhurat) केलं जातं. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, दीपोत्सव. देवी लक्ष्मी, गणेश आणि देवी सरस्वती पूजा करुन वर्षभर भरपूर संपत्ती आणि समृद्धी घरी नांदावी अशी प्रार्थना केली जाते. (Diwali Lakshmipujan 2023) लक्ष्मीपूजन कधी आहे? कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा उत्साह साजरा करण्यात येतो. यंदा लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी आहे. कार्तिक अमावस्या तिथी 12 नोव्हेंबर 2023 ला…
Read MoreDhanteras 2023 Gold Silver Price : स्वस्त झालं रेsss! धनत्रयोदशी मुहूर्तावर सोनं- चांदीच्या दरात घसरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Video : धनत्रयोदशीला दारात काढा सुरेख रांगोळी, प्रियजनांचं मन होईल प्रसन्न
Read Moreशुभ मुहूर्तावर कार घेतली, मंदिरात विधिवत पूजाही केली; अन् नारळावरुन कार नेतानाच घडला भयंकर अपघात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: नवीन गाडी खरेदी केल्यानंतर आपण पहिले पूजा करतो. जेणेकरुन सर्व विघ्न दूर होऊन सर्व सुरळीत होईल. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये अशी एक घटना घडली आहे. ज्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. इटावा येथील एका व्यक्तीने नवीन गाडी घेतली त्यानंतर गाडीची पूजा करण्यासाठी ते मंदिरात पोहोचले. पुजाऱ्यांनी गाडीची पूजा संपन्न झाल्याचे जाहिर केले. त्यानंतर गाडीच्या चाकाच्या खाली नारळ ठेवून त्यावरुन गाडीचे चाक नेण्यास सांगितले. मात्र त्याचवेळी भयंकर घडलं. नारळावरुन गाडीचे चाक नेण्यास सांगितल्यानंतर चालकाने गाडी सुरू केली मात्र गाडी अनियंत्रित होऊन मंदिरासमोर भीक मागत असलेल्या…
Read Moreआज संकष्टी चतुर्थी, पंचक आणि भद्राचे सावट? ‘या’ मुहूर्तावर करा पूजा, Sankashti Chaturthi today in Preeti Yoga! As it is Panchak and Bhadra Kaal, worship on this Muhurta
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2023 : संकष्टी चतुर्थी श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात येते. हिला गजानन संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आज गजानन संकष्टी चतुर्थी व्रत पाळू शकता. संकष्टी चतुर्थी व्रत आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरे केले जाते. यंदा आषाढातील संकष्टी चतुर्थीवर पंचक आणि भद्रकाळाचे सावट आहे. संकष्टीच्या व्रतामध्ये गणेशाची पूजा करुन रात्री चंद्राची पूजा करावी. यावेळी अर्घ्य दिले तरच हे व्रत पूर्ण मानले जाते. कृष्ण पक्षात चंद्र उशिरा उगवतो. त्यामुळे उपवास करणाऱ्यांना चंद्राला अर्घ्य अर्पण करण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागेल. बाप्पाच्या पूजेसाठी शुभ वेळ आणि चंद्रोदयाची…
Read MorePanchang Today : ‘या’ शुभ मुहूर्तावर करा हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा, दिवसभर भद्राची सावली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 27 May 2023 in marathi : आज शनिवार. हिंदू धर्मानुसार आज हनुमानजी आणि शनिदेवाला समर्पित केलेला दिवस…शनिदेवाची पूजा करण्यासाठी आजचा दिवस शुभ मानला जातो. आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. आज चंद्र सिंह राशीत आहे. तर आज दिवसभर भद्राची सावली असणार आहे. त्यामुळे शुभ मुहूर्तापासून राहुकाळपर्यंत सर्व गोष्टी जाणून घ्या. (astrology news in marathi) आज मघा नक्षत्र आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे. शनिवार आणि उद्या रविवार, सुट्टीचे वार असल्याने अनेक जण महत्त्वाची कामं हातात घेतात. त्यामुळे आज शुभ मुहूर्त न…
Read MoreVat Purnima 2023 : यंदा वट पौर्णिमेला 3 शुभ योग! अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी ‘या’ मुहूर्तांवर करा वडाची पूजा, साहित्यापासून विधीवत पूजेपर्यंत संपूर्ण माहिती एका क्लिकवर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vat Purnima 2023 Date : ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही महिलांसाठी खूप खास असते. इथे नवविवाहितेपासून ते प्रत्येक सौभाग्यवती या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतं. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला महाराष्ट्रासह गुजरात आणि दक्षिण भारतात वट सावित्रीचं व्रत केलं जातं. यंदाची वटसावित्री अतिशय खास आहे. पंचांगानुसार यादिवशी तीन शुभ योग जुळून आले आहेत. सा हा वटपौर्णिमेचा दिवस कधी आहे, शुभ मुहूर्त काय आज आपण जाणून घेऊयात. लग्नानंतर पहिली वटपौर्णिमा आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती करुन घ्या. वट सावित्री पौर्णिमा 2023 कधी आहे? पंचांगानुसार येत्या शनिवारी म्हणजे…
Read More