शुभ मुहूर्तावर कार घेतली, मंदिरात विधिवत पूजाही केली; अन् नारळावरुन कार नेतानाच घडला भयंकर अपघात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: नवीन गाडी खरेदी केल्यानंतर आपण पहिले पूजा करतो. जेणेकरुन सर्व विघ्न दूर होऊन सर्व सुरळीत होईल. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये अशी एक घटना घडली आहे. ज्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. इटावा येथील एका व्यक्तीने नवीन गाडी घेतली त्यानंतर गाडीची पूजा करण्यासाठी ते मंदिरात पोहोचले. पुजाऱ्यांनी गाडीची पूजा संपन्न झाल्याचे जाहिर केले. त्यानंतर गाडीच्या चाकाच्या खाली नारळ ठेवून त्यावरुन गाडीचे चाक नेण्यास सांगितले. मात्र त्याचवेळी भयंकर घडलं.  नारळावरुन गाडीचे चाक नेण्यास सांगितल्यानंतर चालकाने गाडी सुरू केली मात्र गाडी अनियंत्रित होऊन मंदिरासमोर भीक मागत असलेल्या…

Read More