Vat Purnima 2023 : यंदा वट पौर्णिमेला 3 शुभ योग! अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी ‘या’ मुहूर्तांवर करा वडाची पूजा, साहित्यापासून विधीवत पूजेपर्यंत संपूर्ण माहिती एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vat Purnima 2023 Date : ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही महिलांसाठी खूप खास असते. इथे नवविवाहितेपासून ते प्रत्येक सौभाग्यवती या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतं. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला महाराष्ट्रासह गुजरात आणि दक्षिण भारतात वट सावित्रीचं व्रत केलं जातं. यंदाची वटसावित्री अतिशय खास आहे. पंचांगानुसार यादिवशी तीन शुभ योग जुळून आले आहेत. सा हा वटपौर्णिमेचा दिवस कधी आहे, शुभ मुहूर्त काय आज आपण जाणून घेऊयात. लग्नानंतर पहिली वटपौर्णिमा आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती करुन घ्या.  वट सावित्री पौर्णिमा 2023 कधी आहे? पंचांगानुसार येत्या शनिवारी म्हणजे…

Read More