राम मंदिर प्राणप्रतिष्ठा LIVE कुठे पाहाता येणार? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एक क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 संशयित गजाआड, ‘या’ टोळीशी आहे संबंध

Read More

अयोध्येला जाण्याआधी डाउनलोड करा 'हे' App; एका क्लिकवर बुक होईस रूम, पार्किंग आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pran Pratishtha : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यानगरीमध्ये तुम्हीही जाण्याच्या तयारीत आहात का, त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता मात्र करावी लागणार आहे.   

Read More

Railway Super App ticket Booking to Train Tracking Marathi News; रेल्वेचे सुपर अॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Super App:  वेळेत आणि सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे देशात ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वेदेखील नवनव्या सुविधा आपल्या प्रवाशांसाठी आणत असते. याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे एका सुपर अ‍ॅपवर काम करत आहे.  जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कामे होणार आहेत. तुम्हाला तिकीट बुक करायचे आहे किंवा ट्रेनचे लाईव्ह लोकेशन तपासायचे असे तर अशी सर्व कामे एकाच अ‍ॅपने करता येणार आहे. रेल्वेशी संबंधित वेगवेगळ्या कामांसाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये वेगवेगळे अॅप्स ठेवण्याची…

Read More

Ayodhya Ram Mandir : कधी होणार प्राणप्रतिष्ठा? दर्शन कसं घ्यायचं, तिथं कसं पोहोचायचं? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Inauguration Date and Time : भारतातील एका ठिकाणाची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. राजकीय पटल असो किंवा मग पर्यटन विश्व असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये गाजणारं हे ठिकाण आहे अयोध्या. प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली भूमी म्हणत अनेकांसाठीच श्रद्धास्थानी असणाऱ्या या अयोध्या नगरीचं वेगळं रुप आता सर्वांसाठी सज्ज झालं असून, लवकरच या नगरीत भाविकांची गर्दी होणार आहे. कारण, बहुप्रतिक्षित अयोध्या राम मंदिरात लवकरच प्राणप्रतिष्ठापनेसाठीचे विधी सुरु होणार आहेत.  16 जानेवारी 2024 पासून अयोध्येतील राम मंदिरात विधिवत पूजा सुरु होणार असून 22 जानेवारी 2022 मूर्तीची…

Read More

Ganesh Chaturthi 2023 : गणपतीची आरती पाठ नाही? एका क्लिकवर संपूर्ण आरती संग्रह; श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Aarti Sangrah /Ganapati Prarthana/Ganapati Stotra/ mantra pushpanjali :  हिंदू धर्मात देवाची पूजा केल्यानंतर आरती करण्याची परंपरा आहे. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणायचं असतं. गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी आणि मंडळात बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण आरती संग्रह, श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली खास आपल्यासाठी…  गणपतीची आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ || जय देव जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मनकामना पुरती ||रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |चंदनाची उटी कुंकुमकेशरा |हिरे जडित मुकुट शोभतो…

Read More

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चा चंद्रावर ‘गृहप्रवेश’, कधी आणि कसं पाहाल Live टेलिकास्ट; पाहा एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) How to watch live telecast Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चंद्रावर लँड करण्याचं काऊंटडाऊन सुरू झालंय. चांद्रयान-3चं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग नियोजित वेळेनुसारच होणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चांद्रयानच्या लाँडिंगची माहिती इस्त्रोकडून वेळोवेळी देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला चंद्रयानाचं लँडिंग देखील लाईव्ह पाहता येणार आहे. चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहेत. चांद्रयान-3 चं लँडिंग कधी? 23 ऑगस्टला म्हणजे उद्या 18 वाजून 04 मिनिटांनी (6:04 PM) चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्यामुळे…

Read More

Which Cooking Oil Is Good For Heart Will Improve Heart Health ; हृदयविकाराची भीती वाटतेय? जेवणात कोणते तेल वापरणे फायदेशीर ठरेल? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​हेल्दी ऑइल निवडणे महत्त्वाचे का आहे हेल्दी ऑइल निवडणे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा तेलाचे ऑक्सिडीकरण होते आणि आपण ते सेवन करतो तेव्हा त्यातून फ्री रॅडिकल्स तयार होतात. फ्री रॅडिकल्समुळे शरीर रोगांचे घर बनते. त्यामुळे पेशींचे नुकसान होऊन आजार वाढू लागतात. ​कोणत्या प्रकारचे तेल वापरणे फायदेशीर ज्या तेलाचे तापमान बिंदूपर्यंत पोहोचत नाही अशा तेलाचा वापर फायदेशीर ठरतो. याचा अर्थ असा की जेव्हा धान्यातून तेल काढले जाते तेव्हा या काळात तापमान वाढवावे लागते, जेव्हा तापमान जास्त असते तेव्हा धान्याची अंतर्गत रचना बिघडू लागते. म्हणूनच अशा तेलाचे…

Read More

Vat Purnima 2023 : यंदा वट पौर्णिमेला 3 शुभ योग! अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी ‘या’ मुहूर्तांवर करा वडाची पूजा, साहित्यापासून विधीवत पूजेपर्यंत संपूर्ण माहिती एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vat Purnima 2023 Date : ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही महिलांसाठी खूप खास असते. इथे नवविवाहितेपासून ते प्रत्येक सौभाग्यवती या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतं. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला महाराष्ट्रासह गुजरात आणि दक्षिण भारतात वट सावित्रीचं व्रत केलं जातं. यंदाची वटसावित्री अतिशय खास आहे. पंचांगानुसार यादिवशी तीन शुभ योग जुळून आले आहेत. सा हा वटपौर्णिमेचा दिवस कधी आहे, शुभ मुहूर्त काय आज आपण जाणून घेऊयात. लग्नानंतर पहिली वटपौर्णिमा आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती करुन घ्या.  वट सावित्री पौर्णिमा 2023 कधी आहे? पंचांगानुसार येत्या शनिवारी म्हणजे…

Read More