अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जायचंय? किती आहे शुल्क, मंदिरातील प्रवेशाची आणि आरतीची वेळ काय? जाणून घ्या; When Will Common People Able to Ram Mandir Darshan Check Ram Lalla Mandir Date and Time VIP Booking Details And Charges

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. यावेळत जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती तेथे उपस्थित होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. राम मंदिरात भाविक कधी पासून येऊ शकतात? ते दर्शनाचे शुल्क असतील का? आरतीची वेळ काय असेल? या ना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये मिळतील.  प्रश्न – कोण सांभाळणार प्रभू श्रीरामाचे मंदिर? उत्तर – श्रीराम मंदिरचा सगळा सांभाळ श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट करणार आहे. या ट्रस्टची स्थापना सुप्रीम…

Read More

Ganesh Chaturthi 2023 : गणपतीची आरती पाठ नाही? एका क्लिकवर संपूर्ण आरती संग्रह; श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Aarti Sangrah /Ganapati Prarthana/Ganapati Stotra/ mantra pushpanjali :  हिंदू धर्मात देवाची पूजा केल्यानंतर आरती करण्याची परंपरा आहे. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणायचं असतं. गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी आणि मंडळात बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण आरती संग्रह, श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली खास आपल्यासाठी…  गणपतीची आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ || जय देव जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मनकामना पुरती ||रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |चंदनाची उटी कुंकुमकेशरा |हिरे जडित मुकुट शोभतो…

Read More

Onion Price : कांदा पुन्हा रडवणार! केंद्र सरकारकडून 40 टक्के निर्यात शुल्क लागू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Export Duty On Onions: देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा सुधारण्यासाठी आणि भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लागू केले. 31 डिसेंबर 2023 पर्यंत हे निर्यात शुल्क लागू असणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगल्या भावाला मुकावं लागेल. तर सामान्य बाजारात कांद्याच्या किंमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. टोमॅटोनंतर कांद्याच्या दरात वाढ होणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. अशातच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. To improve the domestic availability of onions, Government of India imposes 40% export duty on onions with immediate effect…

Read More

शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, शिक्षणमंत्र्यांच्या शाळांना सक्त सूचना । No student’s education should be stopped due to non-payment of fees, strong instructions to schools

( प्रगत भारत । pragatbharat.com) शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण (School Education) थांबू नये, अशा शाळांना सक्त सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad) यांनी दिल्या आहेत.   Updated: Jan 28, 2021, 08:02 AM IST

Read More