March School Holiday Maha Shivratri Good Friday;महाशिवरात्री ते गुड फ्रायडे! मार्चमध्ये शाळांना किती दिवस सुट्टी आहे माहितीय का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) March School Holiday: महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक वर्ष एप्रिल 2024 पासून सुरु होत असले तरी इतर बोर्डांचे वर्षे एप्रिल 2024 पासून सुरु होते. त्यामुळे मार्चमध्ये या विद्यार्थ्यांना आराम मिळतो. दरम्यान मार्चमध्ये हिंदु आणि ख्रिश्चन धर्मातील अनेक सण उत्सव आहेत. त्यामुळे शाळांनादेखील सुट्टी आहे. 5 मार्च रोजी महर्षी दयानंद सरस्वती यांची जयंती आहे. तसेच 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. तर 24 मार्च रोजी होलीका दहनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. याची शाळांना सुट्टी असेल. 25 मार्च रोजी होळीची तर 29 मार्च रोजी गुड…

Read More

पालकांच्या परवानगी शिवाय मुलांना सांताक्लॉजचे कपडे घातल्यास…; शिक्षण विभागाची शाळांना नोटीस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Christmas Notice To Schools About Children Dress Up As Santa Claus: अनेक शाळांना नाताळानिमित्त सुट्टी असल्याने नाताळाआधीच शाळांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये अगदी सिक्रेण्ट सांतापासून ते फॅन्सी ड्रेसपर्यंत अनेक कार्यक्रमांचा समावेश असतो.

Read More

शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, शिक्षणमंत्र्यांच्या शाळांना सक्त सूचना । No student’s education should be stopped due to non-payment of fees, strong instructions to schools

( प्रगत भारत । pragatbharat.com) शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण (School Education) थांबू नये, अशा शाळांना सक्त सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad) यांनी दिल्या आहेत.   Updated: Jan 28, 2021, 08:02 AM IST

Read More

शाळांना सुट्टी जाहीर, या तारखेपर्यंत शाळा बंद राहणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra School Holidays Announced : आजपासून राज्य मंडळाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यात 40 अंशाच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दक्ष झाले असून, आजपासून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळांना आजपासून सुट्टी सुरु होऊन ती 15 जूनपर्यंत असेल. तर विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा या 30 जूनपर्यंत बंद राहतील असं राज्य शासनाने जाहीर…

Read More