AICTE Laptop Scheme for free laptop for students check eligibility and benefits of goverment Scheme

( प्रगत भारत । pragatbharat.com) Free Laptop For Students : आधुनिक जगात तंत्रज्ञानाचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे शिक्षणात देखील आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. मुलांनी तांत्रिक शिक्षण आत्मसात करावं, यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. भारतीय तंत्रशिक्षण परिषदने (AICTE Laptop Scheme) एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना सुरू केली आहे. याद्वारे अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चरचे शिक्षण घेणाऱ्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अपंग विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहेत. जर तुम्हाला या लॅपटॉपसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अधिकृत साइटवर जाऊन अर्ज करू शकता.…

Read More

School Students locked in room due to non payment of school fees;शाळेत चिमुरड्यांच्या किंचाळ्या घुमल्या तरीही फुटला नाही पाझर, फी न भरल्याने मुलांना 2 तास ठेवलं कोंडून

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Fee: आपली लहान मुलं शाळेत गेली तरी ती व्यवस्थित असतील ना? अशी भीती पालकांच्या मनात असते. शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापनावर विश्वास ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवतात. या विश्वासाला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना खोलीत बंद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नर्सरी ते सातवीपर्यंतच्या साधारण वीस मुलांना दोन ते तीन तास कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडा पश्चिम येथील बीजीएस विजयनाथन शाळेतून हा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर मुले रडत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागल्याचे पालक सांगतात.…

Read More

रशियन कुठे मिळेल? पोस्टर घेऊन मुलींच्या गराड्यात फिरत होता, आता पोलिसांनीच दिलं उत्तर| Man Roams With Russian Kaha Milegi Poster Around Girl Students In Muzaffarnagar College Premises in up video viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Social Media Viral Video: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक नवीन ट्रेंड आला आहे. (Social Media New Trend) साइनबॉर्डचा वापर करुन सामाजिक व राजकीय परिस्थीतवर मीम (Meme) करुन लोकांचे मनोरंजन करण्यात येते. अनेक सोशल मीडिया इन्फुअर्सने (media influencer) नवनवीन विषय हाताळून सामाजिक व राजकीय विषयावर या माध्यमातून भाष्य केलंय. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एक भलताच प्रकार समोर आला आहे. भल्या मोठ्या साइनबॉर्डवर तरुणाने असं काही लिहलं होतं की पोलिसांनीच त्याला थेट उत्तर दिलं आहे. (Viral Video News in Marathi) कॉलेजमध्ये फिरत होता तरुण उत्तर प्रदेशातील श्री…

Read More

UGC RGNF Fellowship SC ST students get scholarship Rs 15000 per month;एससी, एसटी विद्यार्थ्यांना दरमहा १५ हजारची शिष्यवृत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) UGC RGNF Fellowship: एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना उच्छ शिक्षणात प्रोत्साहन मिळावे यासाठी फेलोशिप देण्यात येते. बऱ्याच विद्यार्थ्यांना याची माहिती नसल्याने या संधीचा लाभ घेता येत नाही.  राजीव गांधी नॅशनल फेलोशिप (RGNF) ही देशातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येते. या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) हे पाऊल उचलले आहे. आयोगाच्या या फेलोशिप योजनेंतर्गत 1333 अनुसूचित जातीचे विद्यार्थी आणि 667 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. ही फेलोशिप…

Read More

शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, शिक्षणमंत्र्यांच्या शाळांना सक्त सूचना । No student’s education should be stopped due to non-payment of fees, strong instructions to schools

( प्रगत भारत । pragatbharat.com) शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण (School Education) थांबू नये, अशा शाळांना सक्त सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad) यांनी दिल्या आहेत.   Updated: Jan 28, 2021, 08:02 AM IST

Read More

Great relief to English school students in Maharashtra, 25 per cent fee reduction from Mesta

( प्रगत भारत । pragatbharat.com) बातमी शिक्षण क्षेत्रातील. राज्यातल्या 18 हजार इंग्रजी शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (English medium school students)  Updated: Jul 5, 2021, 09:19 AM IST संग्रहित छाया

Read More

Maharashtra TAIT Exam Dates Announced Maharashtra Teacher Aptitude And Intelligence Test Good news for D.Ed, B Ed students

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. Updated: Jan 31, 2023, 10:38 AM IST Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test

Read More

Important news for 12th students and their parents News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) HSC Exam Result : बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी. बारावीचा निकाला उशिराने लागण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.   Updated: Feb 28, 2023, 10:50 AM IST

Read More

Extension of deadline for student’s Aadhaar card verification, 614 unauthorized schools in Mumbai

( प्रगत भारत । pragatbharat.com) School News  : अनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच राज्यात नव्या ITधोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात यावेत यासाठी हा निर्णय घेतला आहे. Updated: May 31, 2023, 01:59 PM IST Students Aadhaar card verification

Read More

porn university Acting training in adult films to students see where it is

( प्रगत भारत । pragatbharat.com) Porn University  : जगात अनेक प्रख्यात आणि नामांकित विद्यापीठं (University) आहेत. या विद्यापिठांमध्ये आर्टस, सायन्स, कॉमर्सबरोबच वेगवेगळ्या कोर्सचं प्रशिक्षण (Training) दिलं जातं. विद्यार्थी कोर्स पूर्ण करुन डिग्री घेतो. पण जगात एक विद्यापीठ असं आहे, जिथे चक्क अश्लिल चित्रपटांचं प्रशिक्षण (Porn University) दिलं जातं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. इतर विद्यापीठांप्रमाणेच या विद्यापीठातही विद्यार्थ्यांनी प्रवेश देऊन अश्लिल चित्रपटांविषयी माहिती दिली जाते. आता तुम्ही विचार करत असाल की हे विद्यापीठं नेमकं आहे तरी कुठे? अमेरिकेत अश्लील चित्रपटाचं विद्यापीठहे विद्यापीठ अमेरिकेतल्या कोलंबियामध्ये (Colombia) आहे. या…

Read More