UGC RGNF Fellowship SC ST students get scholarship Rs 15000 per month;एससी, एसटी विद्यार्थ्यांना दरमहा १५ हजारची शिष्यवृत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) UGC RGNF Fellowship: एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना उच्छ शिक्षणात प्रोत्साहन मिळावे यासाठी फेलोशिप देण्यात येते. बऱ्याच विद्यार्थ्यांना याची माहिती नसल्याने या संधीचा लाभ घेता येत नाही.  राजीव गांधी नॅशनल फेलोशिप (RGNF) ही देशातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येते. या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) हे पाऊल उचलले आहे. आयोगाच्या या फेलोशिप योजनेंतर्गत 1333 अनुसूचित जातीचे विद्यार्थी आणि 667 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. ही फेलोशिप…

Read More

Maharashtra Scholarship examination for 5th and 8th std postponed

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Scholarship Exam 2021 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (एमएससीई) ने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8 वी च्या परीक्षा स्थगित केल्या आहे. महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा 2021 ही 23 मे रोजी होणार होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. परिस्थितीनुसार परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल. यासंदर्भात अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. वेबसाईटवर जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कोरोना व्हायरस साथीच्या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची प्राथमिकता लक्षात घेऊन शिष्यवृत्ती परीक्षा-…

Read More