( प्रगत भारत । pragatbharat.com) UGC RGNF Fellowship: एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना उच्छ शिक्षणात प्रोत्साहन मिळावे यासाठी फेलोशिप देण्यात येते. बऱ्याच विद्यार्थ्यांना याची माहिती नसल्याने या संधीचा लाभ घेता येत नाही. राजीव गांधी नॅशनल फेलोशिप (RGNF) ही देशातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येते. या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) हे पाऊल उचलले आहे. आयोगाच्या या फेलोशिप योजनेंतर्गत 1333 अनुसूचित जातीचे विद्यार्थी आणि 667 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. ही फेलोशिप…
Read More