( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs England 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. हैदराबादमधल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना रंगेल. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्याच्या आधी भारतीय क्रिकेट संघाला (Team India) मोठा धक्का बसला. स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) कसोटी मालिकेत खेळणार नाहीए. त्याच्या जागी युवा रजत पाटीदारचा (Rajat Patidar) समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिलाय कसोटी सामन्यात कोणाला संधी मिळणार याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे…
Read MoreTag: announced
India A squad for second and third multi-day matches against England Lions announced
( प्रगत भारत । pragatbharat.com) India A squad against England Lions : पुरुष निवड समितीने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघाची निवड केली आहे. बीसीसीआयने याची नुकतीच घोषणा केली आहे. पहिल्या सामन्यात केलेल्या दमदार कामगिरीमुळे बीसीसीआयने (BCCI) काही खेळाडूंना संघात कायम ठेवलंय. तर रिंकू सिंगचं (Rinku Singh) दमदार कमबॅक झाल्याचं पहायला मिळतंय. अफगाणिस्तानविरुद्ध टी-ट्वेंटी सामन्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर आता रिंकू सिंह टेस्ट सामन्यात कशी कामगिरी करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये अभिमन्यू इसवरन टीम इंडियाची जबाबदारी सांभाळणार आहे. साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान यांना…
Read MorePetrol Diesel Rate announced check before leaving home on Sunday;पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, रविवारी घराबाहेर पडण्यापुर्वी तपासून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Rate: रविवारी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर गाडीत पेट्रोल भरण्यापुर्वी त्याचे दर जाणून घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर झालेला दिसून येत आहे. दरम्यान सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डीझेलचे आजचे नवे दर जाहीर केले आहेत. आज मुंबईत 111 रुपये 35 पैसे प्रति लीटर दराने पेट्रोल मिळत आहे. तर 97 रुपये 28 पैसे इतकी डिझेलची किंमत आहे. मुंबईसोबतच देशातील विविध प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊया. चेन्नईमध्ये 102.63 रुपये, दिल्लीमध्ये 96.72 रुपये,…
Read More|CA Final Inter Result May 2023 to be Announced Today ICAI to Activate Results Link
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी NCP चा वाद निवडणूक आयोगात! अजित पवारांचा पक्ष-चिन्हावर दावा; आमचंही ऐकून घ्या -शरद पवार
Read MoreAnnounced the revised schedule for the 10th and 12th exams
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल – मे महिन्यामध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी (10th Exam) आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे (12th exam) सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. (Exam: Announced the revised schedule for the 10th and 12th exams) प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षेबाबतच्या सूचनांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दहावी- बारावीचं सुधारित वेळापत्रक दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 21…
Read More10th Result will be announced in July 2021 and FYJC Admission 2021 in time
( प्रगत भारत । pragatbharat.com) दीपक भातुसे, मुंबई : दहावीची परीक्षा (10th Exam) रद्द केल्यानंतर आता दहावीचा निकाल लावणं आणि अकरावीचे प्रवेश करण्याचं आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. दहावीचे निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावून अकरावीचे प्रवेश वेळेवर करण्याचा शिक्षण विभागाने ठरवलं आहे. या दिशेने शिक्षण विभागाने कामाला सुरुवात केली आहे. (10th Result announced in July 2021) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा रद्द केल्यानंतर आता दहावीचा निकाल लावण्याचं आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. यंदा दहावीला १६ लाख विद्यार्थी बसले होते. हे विद्यार्थी परीक्षा न देता…
Read MoreMaharashtra TAIT Exam Dates Announced Maharashtra Teacher Aptitude And Intelligence Test Good news for D.Ed, B Ed students
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. Updated: Jan 31, 2023, 10:38 AM IST Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test
Read More