Pertol-Diesel Price : वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Petrol Diesel Price : तुम्ही जर चारचाकी किंवा दुचाकीने प्रवास करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट देखील कोलडले आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर.

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे. अशातच राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Read More

Petrol and Diesel Price of be Reduced After LPG know Details;एलपीजीनंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही होणार कमी? सरकारच्या मनात काय? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol and Diesel Price Cut: 30 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांच्या कपातीची घोषणा केली. यापूर्वी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) ग्राहकांना 200 रुपये सबसिडी मिळत होती. आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी सरकारने एलपीजीच्या दरात कपात केली आहे, जी आज 1 सप्टेंबरपासून लागू झाली आहे. पण घरगुती गॅसच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरमध्ये कपात होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबद्दल जाणून घेऊया.  इंधन किंमत प्रणाली देशातील इंधनाच्या किमती डायनॅमिक प्रायझिंग सिस्टिमवर ठरतात. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि करन्सी…

Read More

Petrol Diesel Rate announced check before leaving home on Sunday;पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, रविवारी घराबाहेर पडण्यापुर्वी तपासून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Rate: रविवारी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर गाडीत पेट्रोल भरण्यापुर्वी त्याचे दर जाणून घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर झालेला दिसून येत आहे. दरम्यान सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डीझेलचे आजचे नवे दर जाहीर केले आहेत. आज मुंबईत 111 रुपये 35 पैसे प्रति लीटर दराने पेट्रोल मिळत आहे. तर 97 रुपये 28 पैसे इतकी डिझेलची किंमत आहे. मुंबईसोबतच देशातील विविध प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊया. चेन्नईमध्ये 102.63 रुपये, दिल्लीमध्ये 96.72 रुपये,…

Read More

कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price : देशात रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर होतात. त्यामुळे त्यांच्या किमती काही ठिकाणी बदलत असतात. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत.

Read More

Petrol Diesel Price will increase again Important Announcement of Saudi Arabia;पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढणार? सौदी अरेबियाच्या या घोषणेने जगभरात खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: आजकाल बहुतांशी घरांमध्ये एक ना एक वाहन आहे. त्यामुळे पेट्रोलचा संबंध येतो. तर आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तू मोठ्या गाड्यांतून येतात. त्यामुळे डिझेलचा संबंध येतो. एकंदरीत पेट्रोल, डिझेल हे आपल्या दैनंदिन आयुष्यातील जिव्हाळ्याचे विषय बनले आहेत. यांच्या वाढलेल्या किंमतीचा आपल्या खिशावर थेट परिणाम होतो. दरम्यान जगात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या उच्च पातळीवर राहतील, असे सांगण्यात येत आहे. जगातील कच्च्या पेट्रोलियमचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या सौदी अरेबियाने सध्या उत्पादन वाढवण्यास नकार दिला आहे. सौदी अरेबिया तेल उत्पादनात दररोज 10 लाख बॅरल कपात करत…

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत किंचित वाढ; जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेलचा दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol and Diesel Latest Price : 3 ऑगस्ट 2023 रोजी देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. आजही दरात कोणताही बदल झालेला नाही.

Read More

ऑगस्टमध्ये इंधनाच्या किमतीत ग्राहकांना दिलासा? जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol and Diesel Price : ऑगस्ट महिना सुरू झाला असून सर्वसामान्यांच्या नजरा पहिल्या तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या दराकडे लागल्या आहेत. 1 ऑगस्टसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

Read More

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घरसण; मात्र पेट्रोल – डिझेलचे दर स्थिर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price 31 July 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत आज थोडीशी घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड 0.15 डॉलरने खाली येऊन प्रति बॅरल  80.43 डॉलरला विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.09 डॉलर खाली येऊन प्रति बॅरल 84.90 डॉलर विकले जात आहे. दुसरीकडे, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. 440 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला आहे. 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता. मात्र आज काही राज्यांमध्ये इंधनाचे भाव…

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्या; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचा आजचा दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 26 July 2023: आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. मात्र त्याचा भारतातील तेलाच्या किमतीवर (Petrol Diesel Price) फारसा परिणाम झालेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. डब्ल्यूटीआय क्रूडचा दर 0.28 डॉलरवरुन घसरून 79.35 डॉलर प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूडचा दर 0.31 डॉलरवरुन घसरून 83.33 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. देशभरातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले…

Read More