Shanti Swarup bhatnagar Award : शांतीस्वरुप भटनागर पुरस्कारांची घोषणा,12 शास्त्रज्ञांना पुरस्कार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठी तरूण शास्त्रज्ञांना दिल्या जाणाऱ्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारांची सोमवारी दिल्ली येथे घोषणा करण्यात आली.&nbsp;<br />सात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या देशभरातील १२ शास्त्रज्ञांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.&nbsp; विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठी तरूण शास्त्रज्ञांना दिल्या जाणाऱ्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा. डॉ. अपूर्व खरे, डॉ. देवव्रत मैती आणि डॉ. बासुदेव दासगुप्ता या &nbsp;महाराष्ट्रातील तीन शास्त्रज्ञांचा समावेश.&nbsp;<br /><br /></p>

[ad_2]

Related posts