आज शेअर बाजारात मोठे चढ उतार होणार; बातमी तुमच्या पैशांची

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market Latest Update : अमेरिकेतील महागाईचे आकड्यांमुळे व्याजदर कपात लांबणार. इन्फोसिस आणि टीसीएसच्या तिमाही निकालांचाही परिणाम बाजारावर होणार.   

Read More

Share Market Updates : शेअर बाजारात तेजीचे संकेत; छोट्या गुंतवणूकदारांनी काय करायचं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market Update: भारतीय रिझर्व्ह बँकही देणार सरप्राईझ? अमेरिकन बाजारातही तिसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय. तुमचा ईएमआय कधी घटणार का? 

Read More

कोल्ड्रिंक्समागोमाग Coca Cola चं मद्यही बाजारात विक्रीस उपलब्ध; पाहा काय आहे किंमत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Coca Cola Liquor: संपूर्ण जगभरात सॉफ्ट ड्रिंकमुळं चर्चेत असणाऱ्या कोका कोला या ब्रँडनं आता मद्यविक्रीच्या व्यवसायातही उडी घेतली आहे.   

Read More

डेंग्यूची लस लवकरच बाजारात; 10 हजारांहून अधिक लोकांवर लसीची चाचणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) जीवघेण्या डेंग्यू आजारावर रामबाण उपाय सापडला आहे. पुढच्या वर्षी डेंग्यूची लस येणार आहे. आयसीएमआरने याबाबत माहिती दिली आहे. तिस-या टप्प्यात 10 हजारांहून अधिक लोकांवर लसीची चाचणी होणार आहे.  

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे. अशातच राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत किंचित वाढ; जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेलचा दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol and Diesel Latest Price : 3 ऑगस्ट 2023 रोजी देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. आजही दरात कोणताही बदल झालेला नाही.

Read More

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घरसण; मात्र पेट्रोल – डिझेलचे दर स्थिर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price 31 July 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत आज थोडीशी घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड 0.15 डॉलरने खाली येऊन प्रति बॅरल  80.43 डॉलरला विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.09 डॉलर खाली येऊन प्रति बॅरल 84.90 डॉलर विकले जात आहे. दुसरीकडे, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. 440 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला आहे. 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता. मात्र आज काही राज्यांमध्ये इंधनाचे भाव…

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्या; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचा आजचा दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 26 July 2023: आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. मात्र त्याचा भारतातील तेलाच्या किमतीवर (Petrol Diesel Price) फारसा परिणाम झालेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. डब्ल्यूटीआय क्रूडचा दर 0.28 डॉलरवरुन घसरून 79.35 डॉलर प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूडचा दर 0.31 डॉलरवरुन घसरून 83.33 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. देशभरातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले…

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ; देशात मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price 22 July 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलच्या (crude oil) किमतीत वाढीनंतर तेल कंपन्यांनी आज देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) जाहीर केल्या आहेत. शुक्रवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 1.19 टक्क्यांनी वाढून 80.59 डॉलर प्रति बॅरल झाला होता, त्या पार्श्वभूमीवर आज तेलाच्या किमतीत सुधारणा करण्यात आली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर नेहमीप्रमाणे जाहीर केले आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. दरम्यान, इंधनाच्या किमती एका वर्षाहून अधिक काळ स्थिर आहेत. पण…

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Prices : जगात क्रूड ऑईलच्या (crude oil) किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारात गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत 82 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) दर जाहीर केले आहेत. मात्र देशात आज 423 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला आहे. आजही पोर्ट ब्लेअरमध्ये देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 प्रति लिटर आहे. तर, सर्वात महाग पेट्रोल-डिझेल राजस्थानमध्ये  विकले जात…

Read More