Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमती जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे दर?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Gold Price Update : सोन्याच्या दरात अनपेक्षित बदल, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट गोल्ड सोन्याची किंमत

Read More

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Rate on 19 August 2023: सध्या देशात महागाईमुळे हाहाकार उडाला आहे. यावर मात करण्यासाठी मोदी सरकार (Modi Government) लवकरात लवकर काही पावले उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची महागाईतून सुटका होऊ शकते. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलचे दरही (Petrol Diesel Price) लवकरच कमी होऊ शकते. दुसरीकडे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी काही वेळापूर्वीच पेट्रोल-डिझेलचे दर नेहमीप्रमाणे जाहीर केले आहेत. तसेच वाहनचालकांना या दरामध्ये दिलासा कायम आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल, एचपीसीएलने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथेही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.…

Read More

शनिवारी ग्राहकांना पेट्रोल डिझेलच्या दरात दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 5 August 2023:  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत वाढ वारंवार सुरूच आहे. शुक्रवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price) वाढ नोंदवण्यात आली आहे. ब्रेंट क्रूड ऑइल आणि डब्ल्यूटीआय (WTI) क्रूड ऑइलचे दर सातत्याने वाढत आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 1.29 टक्क्यांनी वाढली आहे आणि प्रति बॅरल 86.24 डॉलरवर विकले जात आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किंमतीत 1.56 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे आणि ते प्रति बॅरल 82.82 डॉलरला विकले आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर नेहमीप्रमाणे आज सकाळी 6…

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ; देशात मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price 22 July 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलच्या (crude oil) किमतीत वाढीनंतर तेल कंपन्यांनी आज देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) जाहीर केल्या आहेत. शुक्रवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 1.19 टक्क्यांनी वाढून 80.59 डॉलर प्रति बॅरल झाला होता, त्या पार्श्वभूमीवर आज तेलाच्या किमतीत सुधारणा करण्यात आली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर नेहमीप्रमाणे जाहीर केले आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. दरम्यान, इंधनाच्या किमती एका वर्षाहून अधिक काळ स्थिर आहेत. पण…

Read More

कच्च्या तेलाच्या दराचे पेट्रोल- डिझेलच्या किमतींवर परिणाम; तुमच्या शहरात महाग की स्वस्त? पाहा…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 21 July: कच्या तेलाच्य़ा किमतींमध्ये होणारे चढ उतार पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांवर थेट परिणाम करताना दिसतात. आजच्या दिवशी इंधनाचे नेमके काय दर आहेत, एकदा पाहाच…   

Read More

Petrol – Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा कायम; जाणून घ्या आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol and Diesel Latest Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढीदरम्यान आज भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol and Diesel Price) दिलासा मिळाला आहे. ब्लूमबर्ग एनर्जीच्या मते, ब्रेंट क्रूडची सप्टेंबर फ्युचर्स किंमत प्रति बॅरल 80.17 डॉलर आहे. WTI ऑगस्ट फ्युचर्सची किंमत प्रति बॅरल 75.79 डॉलर वर आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर मार्च 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 139 डॉलरवर पोहोचल्या होत्या. असे असतानाही देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यानंतर आता आंतरराष्ट्रीय बाजारात…

Read More