Shani Dev Upay Chant Shani Stptra Path Know Lyrics in Marathi; शनिवारी सूर्यास्तानंतर करा ‘हे’ काम, शनिदेव प्रसन्न होऊन पैशाचा पाऊस पडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Stotram Marathi Lyrics : शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हणून ओळखले जाते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि कुंडलीतील शनि बलवान करण्यासाठी शनिवारी काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. जीवनातील दु:खांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी विधी आणि पूजा करणे लाभदायक ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करणे अधिक फलदायी असते. यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जाणून घ्या शनि स्तोत्राचा पाठ. शनी स्त्रोत  नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च। नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम:।। नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च। नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते।। नम: पुष्कलगात्राय…

Read More

बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच; आता दर शनिवार- रविवारी बँकांना सुट्टी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays ची यादी पाहिल्यानंतर, इतक्या सुट्ट्या पाहून अनेकांनाच बँक कर्मचाऱ्यांचा हेवा वाटतो. आता याच सुट्ट्यांमध्ये भर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

Read More

शनिवारी 'या' 5 वस्तू खरेदी करणे ठरतात Bad Luck

( प्रगत भारत । pragatbharat.com) 5 Things for Bad Luck : अनेकजण खरेदी करताना शास्त्राचा विचार करतात. शनिवारी अनेक गोष्टी करु नये असं म्हणतात. त्याचप्रमाणे या ५ वस्तू अजिबात खरेदी कर नका. 

Read More

Panchang Today : आज सिद्धि योगसोबत श्रावणातील पहिला शनिवार ! काय सांगतं आजचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 19 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. या तिथीसोबत सर्वार्थ सिद्धि योग आहे. पंचांगानुसार आज कन्या राशीत शुक्र, मंगळ आणि चंद्र त्रिग्रही योग (trigraha yoga) तयार करत आहेत. याशिवाय बुध आणि सूर्य सिंह राशीमध्ये बुधादित्य योग (Budhaditya Yoga) तयार करत आहेत. (Saturday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवारी म्हणजे  शनिदेव आणि हनुमानजीची पूजा करण्याचा दिवस. श्रावण महिन्यातील आज पहिला शनिवार असल्याने आज भगवान शंकराची पूजा करण्याचा योग आहे.…

Read More

शनिवारी ग्राहकांना पेट्रोल डिझेलच्या दरात दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 5 August 2023:  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत वाढ वारंवार सुरूच आहे. शुक्रवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price) वाढ नोंदवण्यात आली आहे. ब्रेंट क्रूड ऑइल आणि डब्ल्यूटीआय (WTI) क्रूड ऑइलचे दर सातत्याने वाढत आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 1.29 टक्क्यांनी वाढली आहे आणि प्रति बॅरल 86.24 डॉलरवर विकले जात आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किंमतीत 1.56 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे आणि ते प्रति बॅरल 82.82 डॉलरला विकले आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर नेहमीप्रमाणे आज सकाळी 6…

Read More