Shani Dev : शनिची अंगठी घालण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का? मात्र लोखंडी अंगठी कुणी घालणे टाळावे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Iron Ring Benefits : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा अतिशय क्रूर ग्रह मानला जातो. असं म्हणतात की, शनिदेव न्यायदेवता असून तो तुम्हाला तुमच्या कर्माची फळ देतो. तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला घाबरायची गरज नाही, पण तुमचे कर्म खराब असतील तर शनिदेवाचे रुद्र रुप तुम्हाला पाहावं लागतं. शनिदेव तुमच्या कुंडलीत शुभ स्थानी असेल तर तुम्ही राजासारखे जीवन जगता. जर ते अशुभ स्थिती असेल तर राजाही भिकारी होतो, असं ज्योतिषशास्त्रात म्हणतात. म्हणून शनिदेवाला कायम प्रसन्न ठेवावं असं म्हणतात. शनिवार हा शनिदेवाचा वार असून या दिवशी ज्योतिषशास्त्रात उपाय…

Read More

Mars Venus and Shani Dev will come closer after 30 years the luck of these 3 zodiac signs will shine progress in career

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani, Mangal And Shukra Conjunction: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक काळानंतर एका राशीमध्ये प्रवेश करतो. मुख्य म्हणजे ग्रह वेळोवेळी त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग तयार करतात. 15 मार्च रोजी कुंभ राशीमध्ये शनि, मंगळ आणि शुक्राचा युती होणार आहे. या तीन ग्रहांची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. 15 मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय 7 मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. या 3 ग्रहांच्या युतीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. जाणून घेऊया राशींच्या…

Read More

Shani Dev will be Ast in the month of February The fortune of these signs will shine

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Ast 2024: वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे ग्रह त्यांच्या निश्चित वेळी गोचर करतात. म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यामध्ये शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. शनी हा जीवन, परिश्रम आणि आरोग्याचा कारक मानला जातो. कुंडलीत शनीची मजबूत स्थिती लोकांसाठी सुख आणि सौभाग्याची शक्यता निर्माण करते.  आगामी महिन्यात शनीच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे. 11 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत शनि कुंभ राशीत अस्त होणार आहे. त्याचा प्रभाव 38 दिवस राहणार आहे. शनीच्या चालीतील बदलामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना…

Read More

Shani Dev Upay Chant Shani Stptra Path Know Lyrics in Marathi; शनिवारी सूर्यास्तानंतर करा ‘हे’ काम, शनिदेव प्रसन्न होऊन पैशाचा पाऊस पडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Stotram Marathi Lyrics : शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हणून ओळखले जाते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि कुंडलीतील शनि बलवान करण्यासाठी शनिवारी काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. जीवनातील दु:खांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी विधी आणि पूजा करणे लाभदायक ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करणे अधिक फलदायी असते. यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जाणून घ्या शनि स्तोत्राचा पाठ. शनी स्त्रोत  नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च। नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम:।। नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च। नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते।। नम: पुष्कलगात्राय…

Read More

In 2024 Shani Dev will VAKRI This zodiac sign will get positive results

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Vakri 2024 Effects on Zodiac Signs: प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. ग्रह राशी बदलाप्रमाणे त्यांच्या वक्री आणि मार्गस्थ होतात. सर्व 9 ग्रहांपैकी, शनी हा सर्वात हळू फिरणारा ग्रह आहे. 30 वर्षांनंतर, शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत भ्रमण करत आहे. 2025 च्या मध्यापर्यंत शनी या राशीत राहणार आहे.  दरम्यान या काळात शनी आपली हालचाल बदलणार आहे. 2024 मध्ये शनी आपली स्थिती बदलेल. सध्या शनी कुंभ राशीत मार्गस्थ आहे. तर जून 2024 मध्ये शनि वक्री होणार आहे. शनी वक्री होताच…

Read More

These are the luckiest zodiac signs of 2024 Venus and Shani Dev will make their luck shine by forming Rajyog

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajyog In Kundli: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, 2024 मध्ये अनेक ग्रहांचे गोचर होणार आहे. ग्रहांच्या या गोचरमुळे अनेक शुभ आणि अशुभ राजयोग निर्माण होणार आहे. दरम्यान ज्यामध्ये मालव्य आणि शश राजयोग यांच्या नावांचा समावेश आहे. शुक्र देव यांच्याकडून मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे.  त्याचबरोबर शनी देवांच्या स्थिती बदलामुळे शश राजयोग तयार होणार आहे. शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशीत मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनिदेव कुंभ राशीला भेट देणार आहे. अशा स्थितीत या 2 राजयोगांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. परंतु अशा काही राशी आहेत ज्यांना यावेळी…

Read More

Shani Dev 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर शनिदेव तयार करणार केंद्र त्रिकोण राजयोग! ‘या’ 3 राशींना 2024 मध्ये पैसाच पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kendra Trikon Rajyoga 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्याय आणि कर्माचा दाता शनिदेव ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो. शनिदेव सर्वात संथ गतीने म्हणजे तब्बल अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. अशा स्थितीत शनिदेवाला एका राशीत पुन्हा येण्यासाठी तब्बल 30 वर्षे लागतात. शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी म्हणजे स्वगृही कुंभ राशीत सध्या विराजमान आहे. यावेळी शनी देव शश राजयोगाव्यतिरिक्त केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करणार आहे.  वैदिक ज्योतिष्य शास्त्रात कुंडलीमध्ये केंद्र त्रिकोण योग तयार होणं अत्यंत शुभ मानला जातो. हा राजयोग 2024 या वर्षात काही राशीच्या लोकांसाठी…

Read More

In the new year these signs will have the special grace of Shani dev will get position and immense money

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत शनीच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर जास्त असतो.  शनि ग्रह सध्‍या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच 2024 मध्ये देखील तो त्याच राशीत राहील. अशा परिस्थितीत 2024 मध्ये काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. शनीच्या राशीतील बदलाचा काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. यावेळी 2024 मध्ये कोणत्या राशींवर…

Read More

Dev Uthani Ekadashi 2023 : देवउठनी एकादशीला 3 शुभ योग! एकादशी व्रत कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dev Uthani Ekadashi 2023 : ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला|                                               थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला||हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला कार्तिक एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू 148 दिवसानंतर निद्रेतून जागे होतात. या दिवशी चातुर्मास संपून विष्णूसह सर्व देव जागृत होतात. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते. याकाही ठिकाणी या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असंही…

Read More

Dev Deepawali 2023 : देव दिवाळीला दुर्मिळ भद्रावास योग! ‘या’ शुभ मुहूर्तावर धन वृद्धीसाठी करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dev Deepawali 2023 : दिवाळीनंतर येणारी देव दीपावली हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो. पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमेला (Kartik Pournima) देव दिवाळी साजरा करण्यात येते. हा सण खास करुन घाट परिसरात आणि वाराणसीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दिवे दिवाळीला अतिशय दुर्मिळ योग जुळून आला आहे. या दिवशी भद्रावास योगासोबत  3 शुभ योग जुळून आले आहेत. यादिवशी रवियोग, परिघ योग आणि शिवयोग असणार आहे. भद्रावास योगात केलेली उपासना थेट भगवान शंकरा चरणी पोहोचते आणि आपली सर्व इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. (bhadravas yoga…

Read More