( प्रगत भारत । pragatbharat.com) Shash Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रात, एका विशिष्ट राशीमध्ये शनिदेवांची स्थिती एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर खोलवर परिणाम करू शकते. येत्या नोव्हेंबरमध्ये शनी देव शश राजयोग हा शुभ योग तयार करणार आहेत. मुळात ज्यावेळी चंद्र, मंगळ, गुरु आणि शुक्र कुंडलीच्या अनुक्रमे 6व्या, 7व्या, 8व्या आणि 9व्या घरात येतात आणि व्यक्तीच्या समृद्धी आणि यशाचे कारक बनतात. यावेळी शश राजयोग तयार होतो. शश राजयोग अनेकदा आर्थिक विपुलता, बुद्धिमत्ता आणि नेतृत्व गुणांशी संबंधित असतो. नोव्हेंबर महिन्यात शनी मार्गी होणार आहे. त्यामुळे शश राजयोग तयार होणार असून काही राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार…
Read MoreTag: Dev
Shani Dev : सूर्यग्रहणानंतर दोनदा शनिदेव बदलणार चाल, 5 राशींसाठी दिवाळी असणार मालामाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Saturn Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. त्यामुळे ग्रहांच्या या स्थितीचा 12 राशींवर परिणाम दिसून येतो. येत्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. सूर्यग्रहणानंतर आणि दिवाळीपूर्वी शनिदेव दोन वेळा आपली चाल बदलणार आहे. 15 ऑक्टोबर शनिदेव नक्षत्र (Shani Nakshatra Parivartan) बदलणार आहे तर 4 नोव्हेंबरला शनिदेव कुंभ राशीत प्रतिगामी (Shani Margi 2023) होणार आहे. यामुळे 5 राशींची दिवाळी…
Read MoreShani Nakshatra Gochar Shani Dev will enter Dhanishtha Nakshatra See for which signs the transit will be auspicious and inauspicious
( प्रगत भारत । pragatbharat.com) Saturn Nakshatra Transit 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. त्यानुसार शनिदेवांचं गोचर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. यावेळी शनी देव यांच्या राशीतील बदलामुळे सर्व राशींवर होणारे परिणामही बदलतात. 15 ऑक्टोबर रोजी शनिदेव राहूचं नक्षत्र शतभिषा सोडून धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. यावेळी अनेक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसणार आहे. मंगळ हा धनिष्ठ नक्षत्राचा स्वामी असून शनी मंगळाशी शत्रुत्व करणारा मानला जातो. त्यामुळे शनीच्या या नक्षत्र गोचरचा अनेक राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. धनिष्ठा नक्षत्र म्हणजे नेमकं काय ? 27 नक्षत्रांपैकी धनिष्ठा…
Read MoreMercury Guru and Shani Dev retrograde movement of the three planets will rain money on these zodiac signs
( प्रगत भारत । pragatbharat.com) Guru Planet Budh And Shani Dev Vakri : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांची रास आणि गती बदलतात. यावेळी ग्रह ठराविक वेळी वक्री तसंच मार्गी होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर होताना दिसून येतो. यावेळी ग्रहांच्या बदलाच्या स्थितीचा काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक तर काही राशींच्या व्यक्तींना नकारात्मक परिणाम मिळतो. कर्म आणि न्याय देणारे शनिदेव, व्यवसाय देणारा बुध आणि समृद्धी देणारा बृहस्पति म्हणजे गुरु हे तीन ग्रह वक्री झाले आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. मात्र यावेळी 3 राशींच्या व्यक्ती अशा आहेत ज्यांना याचा चांगला फायदा…
Read MoreBlack Thread Must follow the rules of tying black thread Shani Dev may have negative impact know about this
( प्रगत भारत । pragatbharat.com) Black Thread Anklet: आतापर्यंत तुम्ही अनेक जणांच्या पायात किंवा हातात काळा धागा बांधलेला पाहिला असेल. खासकरून मुलींच्या पायात हा धागा तुम्हाला दिसेल. काही लोक याला फॅशन म्हणून परिधान करतात. तर काही लोक याकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहतात. काहींच्या मानण्यानुसार, शनिदेवाच्या प्रकोपापासून काळा धागा रक्षण करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. बहुतेक लोकांच्या पालकांनी लहानपणी मुलांच्या पायात हा धागा बांधला असतो. मात्र तुम्हाला माहितीये का पायात काळा दोरा बांधण्याचं वेगळं महत्त्व आहे. त्यांना बांधण्याची प्रथा शतकानुशतकं चालत आलीये. मात्र हा काळा धागा बांधताना त्यासंबंधी खास काळजी घेणंही…
Read Moreआज श्रावण कृष्प पक्षातील तृतीया तिथीसोबत कजरी तीज! काय सांगतं शनिवारचं पंचांग?| today panchang 2 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and saturday Panchang and kajali teej today puja and Shani Dev
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 2 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. तर आज शूल आणि गण्ड योग आहे. आज कजरी तीजचं (kajari teej 2023) व्रत पाळलं जातं. आजच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल होतं, अशी मान्यता आहे. (saturday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनीदेव आणि हनुमानजीची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शनिवारचे पंचांगानुसार राहुकाळ,…
Read MoreShash Mahapurush Rajyog Shani Dev will make special Shash Mahapurush Yog good days will start for zodiac sign
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shash Mahapurush Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, एका ठराविक वेळी एक ग्रह दुसऱ्या राशीतून प्रवेश करतात. हिंदू धर्मात शनिदेवाला न्याय देवता मानलं जातं. ज्योतिष ग्रंथात शनिला कर्मकार, कर्मफल आणि न्यायाचा स्वामी मानलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रात, ग्रहांची स्थिती आणि गोचर यांना खूप महत्व दिलं जातं. ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्यावेळी एखादा ग्रह मार्गी अवस्थेत जातो, त्यावेळी त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. शनी देव यांनी 17 जून रोजी कुंभ राशीत वक्री झाले आहेत. शनीदेव 4 नोव्हेंबरपर्यंत या स्थितीत राहणार आहेत. त्यानंतर ते मार्गी होणार आहेत. शनीची थेट चाल काही लोकांना…
Read MoreShani Gochar Till 2025 grace of Shani Dev will stay on these zodiac signs Immense money will be received
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यामध्ये शनीदेवाच्या राशी बदलाला खूप महत्त्व दिलं जातं. नऊ ग्रहांपैकी शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनीदेवांनी एकदा राशी बदलली की ते एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतात. सध्या शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहेत. शनीदेव त्यांच्या कुंभ राशीमध्ये 29 मार्च 2023 रोजी रात्री 11.01 पर्यंत ते या चिन्हात बसून राहतील. अशा स्थितीत शनीच्या या संक्रमणाने काही राशींच्या व्यक्तींना भरपूर फायदा होणार आहे. 2025 पर्यंत शनीच्या या संक्रमणामुळे कोणत्या…
Read MoreShani Dev : तुमच्या कुंडलीत शनी बलवान की कमजोर? हे संकेत मिळाल्यास करा उपाय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Dev : शनी ग्रह म्हणजे शनीदेव…या ग्रहाची जाचकाला खूप भीती वाटते. कारण असं म्हणतात शनीदेव हा जाचकाला त्याचा कर्माची फळं देतो. शनीदेव हा कर्म दाता किंवा न्यायदेवता आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात म्हटलं गेलं आहे. तो जाचकाला त्याचा कर्माची फळं देतो. चांगल्या कर्मला चांगली तर वाईट कर्म करणाऱ्याला शिक्षा देतो. शनीदेवाची वक्रदृष्टी प्रकोपही श्रीमंत व्यक्तीला गरीब करण्याची ताकद ठेवतो. पण आपल्या कुंडलीतील शनिदेव हा मजबूत स्थितीत आहे की कमजोर हे आपल्याला कसं कळणार. याची काही लक्षणं आपल्या आयुष्यात दिसतात का? शिवाय कुंडलीतील शनिदेव मजबूत स्थिती आणण्यासाठी…
Read MoreShani Nakshatra Gochar 2023 Shani Dev will stay in Rahu house for 75 days These zodiac signs get money
( प्रगत भारत । pragatbharat.com) Saturn Enter Shatabhisha Nakshatra: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत ग्रह वेळोवेळी संक्रमण करतात तसंच त्यांच्या नक्षत्र बदल करत राहतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर पडताना दिसतो. हा बदल काही राशींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांमध्ये शनी आणि राहू हे अतिशय महत्त्वाचे ग्रह मानले गेले आहेत. शनी देव यांनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. दरम्यान यावर राहू या मायावी ग्रहाचं वर्चस्व आहे. त्यामुळे शनिदेवाच्या नक्षत्र बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत शनि राहूच्या नक्षत्रात भ्रमण करणार आहेत. परंतु 3 राशी…
Read More