Chandra Grahan 2023 : सूर्यग्रहणानंतर 28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण, ‘या’ राशींच्या लोकांवर पडले मोठा प्रभाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lunar Eclipse 2023 : दसरापूर्वी या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. येत्या 14 ऑक्टोबरला सर्पपित्री अमावस्याला हे सूर्यग्रहण आहे. तर त्यानंतर दिवाळीपूर्वी या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. ग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी याला वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिशय अशुभ मानलं जातं. यंदाचं चंद्रग्रहण अतिशय खास आहे. कारण हे आश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमेला असणार आहे. त्याशिवाय या वर्षातील हे एकमेव ग्रहण आहे भारतात दिसणार आहे. त्यामुळे भारतात सुतक काळ पाळला जाणार आहे.  चंद्रग्रहण तारीख आणि सुतक काळ  पंचांगानुसार वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023…

Read More

Shani Dev : सूर्यग्रहणानंतर दोनदा शनिदेव बदलणार चाल, 5 राशींसाठी दिवाळी असणार मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saturn Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. त्यामुळे ग्रहांच्या या स्थितीचा 12 राशींवर परिणाम दिसून येतो. येत्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. सूर्यग्रहणानंतर आणि दिवाळीपूर्वी शनिदेव दोन वेळा आपली चाल बदलणार आहे.  15 ऑक्टोबर शनिदेव नक्षत्र (Shani Nakshatra Parivartan) बदलणार आहे तर 4 नोव्हेंबरला शनिदेव कुंभ राशीत प्रतिगामी (Shani Margi 2023) होणार आहे. यामुळे 5 राशींची दिवाळी…

Read More