( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Transit Impact: शनीदेव 2024 मध्ये शनिदेव तीन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. यावेळी त्यांच्या या स्थिती बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
Read MoreTag: चल
‘राज साहेबांचा हात खांद्यावर पडला अन्…’; ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराचे ठाकरेंकडून कौतुक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Raj Thackeray Appreciate Tushar Deval : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेक राजकीय नेत्यांपासून कलाकार मंडळीही त्यांचे चाहते आहेत. अनेक कलाकार हे त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असतात. अशातच मराठी सिनेसृष्टीतील एका कलाकार जोडप्याला राज ठाकरेंनी कौतुकाची थाप दिली आहे. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्या कलाकाराने स्वत: पोस्ट करत याबद्दल भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बोरीवलीत भव्य मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या मिसळ महोत्सवाला आज राज ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील…
Read MoreVideo : काझिरंगामध्ये पहिल्यांदाच दिसला सोनेरी झळाळी असणारा दुर्मिळ वाघ; रुबाबदार चाल पाहतच राहाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kajiranga national park golden tiger : आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या तुलनेनं मोठी आहे. इथं येऊन महागाय गेंडा पाहत त्याचा अधिवास नेमका कुठं असतो याबाबतचं बारकाव्यानं निरीक्षण करण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. अशा या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये इतरही अनेक प्राणी आणि पक्ष्यांचा वावर आहे. अशा या राष्ट्रीय उद्यानात नुकताच एक असा प्राणी दिसला, जो पाहताना अनेकजण थक्क झाले. काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात नुकताच दिसलेला हा लक्षवेधी प्राणी म्हणजे देशातील एकमेव सोनेरी झळाळी असणारा वाघ. सध्या सोशल मीडियावर याच वाघाचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड शेअर केले…
Read Moreचलो मुंबई! मोदींनी उद्घाटन केलेल्या 3500 कोटींच्या सुरत हिरा मार्केटमधून व्यापारी पळाले, कारण..
( प्रगत भारत । pragatbharat.com) Diamond Merchant Walk Out Of Surat Diamond Bourse: सुरतमधील भव्य हिरे बाजाराचे म्हणजेच सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन 17 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्यानंतर महिन्याभरातच या बाजारातून व्यापारी काढता पाय घेऊ लागले आहेत. हिरे उद्योगातील आघाडीचे नाव असलेल्या किरण जेम्स कंपनीने सुरतमधून गाशा गुंडाळून पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांचा काढता पाय सुरतमधील हिरे बाजार हा केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा फार महत्त्वकांशी प्रकल्प मानला जातो. मात्र याच प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय किरण जेम्स कंपनीने घेतला आहे. ही कंपनी पुन्हा मुंबईतून…
Read MoreShani Vakri: शनीदेवाची वक्री चाल 'या' राशींचं वाढवणार टेन्शन? धनहानी होण्याची शक्यता
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Dev Vakri 2024: शनी देवांच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात समस्या वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय या लोकांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
Read MoreShukra-Shani Gochar: शुक्र-शनीने बदलली चाल; दोन ग्रह 'या' राशींना मिळवून देणार भरपूर पैसा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Gochar and Shani Margi 2023 November: शुक्र हा सुख, विलास, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक आहे. तर न्यायाची देवता शनी हा परिश्रम, न्याय आणि सेवेचा स्वामी आहे. शनी आणि शुक्राच्या हालचालीतील बदल 4 राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे.
Read Moreदसऱ्याच्या आठवड्यात चला गोव्याला, तेसुद्धा परवडणाऱ्या दरात; IRCTC नं आणलाय धमाकेदार प्लॅन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dusshera Long Weekend IRCTC Goa Tour Package: नवरात्रोत्सवाची धूम सगळीकडेच सुरु असताना आता अनेकांच्याच नजरा आहेत त्या म्हणजे लागोपाठ येणाऱ्या सुट्ट्यांवर. कारण, धकाधकीच्या या रोजच्या जीवनात काही उसंत क्षण मिळाले, तर ते क्षण मार्गी लावण्यासाठी म्हणून निवांत ठिकाणी भेट देण्याची अनेकांचीच इच्छा असते. यात बऱ्याचजणांचं प्राधान्य असणारं ठिकाण असतं गोवा. तुम्हीही गेल्या काही काळापासून गोव्याला जाण्याचा बेत आखताय पण, जाणं शक्य होत नाहीये? हरकत नाही. कारण, आता हा प्लॅन पूर्ण होणार, तेसुद्धा आयआरसीटीसीच्या कृपेनं. ऑक्टोबर महिन्यात गोव्यात येणं आनंद द्विगुणित करणारं, कारण इथं पावसाळी दिवसांनंतर…
Read MoreShani Dev : सूर्यग्रहणानंतर दोनदा शनिदेव बदलणार चाल, 5 राशींसाठी दिवाळी असणार मालामाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Saturn Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. त्यामुळे ग्रहांच्या या स्थितीचा 12 राशींवर परिणाम दिसून येतो. येत्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. सूर्यग्रहणानंतर आणि दिवाळीपूर्वी शनिदेव दोन वेळा आपली चाल बदलणार आहे. 15 ऑक्टोबर शनिदेव नक्षत्र (Shani Nakshatra Parivartan) बदलणार आहे तर 4 नोव्हेंबरला शनिदेव कुंभ राशीत प्रतिगामी (Shani Margi 2023) होणार आहे. यामुळे 5 राशींची दिवाळी…
Read MoreShani Vakri : कुंभ राशीत शनी देवांची वक्री चाल; 4 नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Vakri : 17 जून रोजी शनी देव स्वतःच्या कुंभ राशीत वक्री स्थितीत आहेत. 4 नोव्हेंबरला शनी मार्गस्थ होणार आहेत. शनीच्या वक्रीमुळे 3 राशींना या काळात थोडी काळजी घ्यावी लागणार आहे.
Read MoreBudh Vakri: पुढचे 8 दिवस बुधाची वक्री चाल 'या' राशींना देणार भरपूर पैसा; नोकरी-व्यापारात मिळणार यश
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Vakri : 15 सप्टेंबरपर्यंत बुध ग्रह वक्री राहणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या या वक्री चालीचा काही राशीच्या लोकांना फायदा होईल. यावेळी 3 राशी आहेत ज्यांना बुध वक्रीचे शुभ परिणाम मिळणार आहेत.
Read More