( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Shetty Lungi Dance Lyrics Change : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा प्रत्येक चित्रपट हा कायमच सुपरहिट असतो. त्याच्या सुपरहिट चित्रपटांची यादी मोठी आहे. याच यादीतील एक सुपरहिट चित्रपट म्हणजे चेन्नई एक्सप्रेस. भरपूर ड्रामा, रोमान्स आणि अॅक्शनने परिपूर्ण असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या शेवटी असलेले लुंगी डान्स हे गाणे चांगलेच हिट ठरले होते. पण तुम्हाला माहितीये का, या गाण्यातील एक शब्द बदलण्यात आला होता. दिग्दर्शक रोहित शेट्टी याने नुकतंच याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटातील ‘लुंगी डान्स’…
Read MoreTag: बदलल
India vs Maldives Row: ‘आम्हाला धमकावण्याचं लायसन्स…,’ चीनमधून परतताच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा सूर बदलला
( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वाद सुरु असतानाच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू चीन दौऱ्यावर गेले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीनंतर पाच दिवसांचा दौरा संपवून ते मायदेशी परतले आहेत. दरम्यान मायदेशी परतताच त्यांचे सूर बदलले असून, आम्हाला धमकावण्याचा परवाना कोणाकडे नाही असं विधान केलं आहे. मुइज्जू म्हणाले आहेत की, “आम्ही एक लहान देश असू शकतो. पण याचा अर्थ कोणालाही आमचा छळ करण्याचा परवाना दिलेला नाही”. मुइज्जू यांनी यावेळी प्रत्यक्षपणे कोणाचंही नाव घेतलं नाही. पण त्यांचं हे विधान भारताला लक्ष्य करुन असल्याचं बोललं…
Read Moreआई महिन्याला 5 हजार कमवायची, मुलाने इंटरनेटच्या मदतीने बदलले आयुष्य, संघर्ष वाचून भावूक व्हाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: जस जसा काळ बदलला आहे तसे करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सुरुवातीला चांगला आभ्यास केला तरच चांगली नोकरी मिळायची असं म्हटलं जायचं. मात्र, जस जसा काळ बदलत गेला तसा आभ्यास आणि क्षेत्रही बदलत गेले. आता तुमच्या छंदानुसार तुम्ही करिअरही निवडू शकता. आजच्या घडीला तुमच्या कौशल्याला अधिक मागणी आहे. आता तुम्ही ऑनलाइन एखादी गोष्ट शिकून त्या माध्यमातून शिकूही शकत आहात. आयुष गोयल याचे उत्तम उदाहरण आहे. आयुष गोयल स्वतः एक अकाउंटेट आणि कॉपीरायटर आहे. ते त्यांच्या ग्राहकांसोबत ऑनलाइन काम करतात आणि…
Read Moreघटस्फोटानंतर 5 वर्षांनी पुन्हा तिच्यासोबतच थाटला संसार, ‘त्या’ एका घटनेने बदललं जोडप्याचे आयुष्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: नात्यात गैरसमज निर्माण झाले की ते तुटायला वेळ लागत नाही. पण गैरसमज दूर झाले की ते नातं आणखी घट्ट होतं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही गोष्ट उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे राहणाऱ्या विनय जयस्वाल आणि त्याची पत्नीची. विनयने फेसबुकवर त्यांची प्रेमाची गोष्ट शेअर केली आहे. विनयच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे. घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र आले नातं टिकवण्यासाठी एकमेकांप्रती विश्वास आणि आदर असणे खूप गरजेचे असते. जर विश्वास डळमळीत झाला तर नातं तुटायला…
Read MoreShukra-Shani Gochar: शुक्र-शनीने बदलली चाल; दोन ग्रह 'या' राशींना मिळवून देणार भरपूर पैसा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Gochar and Shani Margi 2023 November: शुक्र हा सुख, विलास, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक आहे. तर न्यायाची देवता शनी हा परिश्रम, न्याय आणि सेवेचा स्वामी आहे. शनी आणि शुक्राच्या हालचालीतील बदल 4 राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे.
Read Moreकंत्राट संपल्यानंतरही सर्वासामान्यांना द्यावा लागणार 100 टक्के टोल; मोदी सरकारने नियम बदलला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Toll Tax : राज्यात सध्या टोलच्या (Toll) मुद्द्यावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलनाक्यावर दरवाढ झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. सरकारसोबत चर्चा करुन राज ठाकरे यांनी टोलनाक्यांसदर्भात निर्णय घेण्यासाठी एक महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र आता केंद्र सरकारनं टोलनाक्यांसंदर्भात घेतलेल्या एका निर्णयानं लोकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने (Central Government) आता कंत्राट (Contract) संपल्यानंतरही लोकांकडून टोल घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कंत्राट संपल्यानंतरही शंभर टक्के टोल कर…
Read Moreलग्नाच्या मुहूर्तामुळे बदलली निवडणुकीची तारीख; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Assembly Election 2023 : सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या (Assembly Election) तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र आता राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 2023 संदर्भात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने राजस्थानमधील मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. राजस्थानमध्ये यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार होत्या. आता या निवडणुका 25 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. मात्र, एकाच टप्प्यात हे मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. 23 नोव्हेंबर या दिवशी…
Read MoreVande Bharat Train Color Railway Minister Ashwini Vaishnav Details;वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Train Color: देशभरातील महत्वाच्या स्थानकांवर आपल्याला वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतेय. वंदे भारतला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असून प्रवाशी संख्यादेखील वाढत आहे. ही ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे. देशभरात सर्वाधिक पसंतीस पडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला. रेल्वे विभागाने अचानक ट्रेनचा निळा रंग का बदलला ? निळा रंग बदलून भगवा का करण्यात आला?…
Read Moreदलाई लामा यांचे सूर बदलले? चीन- तिबेटसंदर्भात मोठं वक्तव्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dalai Lama on Tibet and China : दलाई लामा. सध्याच्या धावपळीच्या जीवनात एकाग्रता, शांतता आणि यांसारख्या अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी हेच दलाई लामा एका मोठ्या वर्गाला मार्गदर्शन करतात. त्यांचे उपदेश आणि त्यांच्या संदेशांचं पालन अनेकजण करतात. फक्त बौद्ध धर्मीयच नव्हे, तर इतरही विविध धर्मातील मंडळी जगण्याची कला शिकण्यासाठी दलाई लामा यांचे उपदेश आचरणात आणताना दिसतात. याच दलाई लामा यांचं नाव सध्या एका वेगळ्या कारणामुळं चर्चेचा विषय ठरत आहे. चीनमधील सद्यस्थिती आणि स्थानिक राजकारणाबाबत त्यांनी नुकतंच एक मोठं वक्तव्य केलं असून, ही मंडळी सध्या चीनकडून अधिक…
Read Moreतरुणीने असं काही केलं की शरीराची सगळीच रचनाच बदलली; फोटो तुफान व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडिया हे आता फक्त आपली मतं किंवा खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करण्याचं माध्यम राहिलेलं नाही. याउलट हे आता अनेकांसाठी कमाईचं माध्यम झालं आहे. सोशल मीडियामुळे काहीजण इतके प्रसिद्ध झाले आहेत की, तितकी प्रसिद्दी काही सेलिब्रिटींना मिळत नसावी. दरम्यान, सोशल मीडियावर फोटो शेअर करताना ते व्यवस्थित एडिट केले जातील याची खात्री केली जाते. एखादं फिल्टर तसंच एडिटिंगचे इतर पर्याय वापरले जातात, जेणेकरुन आपण वाईट दिसू नये. पण दक्षिण कोरियाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे फोटो मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. शशीले असं या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं…
Read More