दलाई लामा यांचे सूर बदलले? चीन- तिबेटसंदर्भात मोठं वक्तव्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dalai Lama on Tibet and China : दलाई लामा. सध्याच्या धावपळीच्या जीवनात एकाग्रता, शांतता आणि यांसारख्या अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी हेच दलाई लामा एका मोठ्या वर्गाला मार्गदर्शन करतात. त्यांचे उपदेश आणि त्यांच्या संदेशांचं पालन अनेकजण करतात. फक्त बौद्ध धर्मीयच नव्हे, तर इतरही विविध धर्मातील मंडळी जगण्याची कला शिकण्यासाठी दलाई लामा यांचे उपदेश आचरणात आणताना दिसतात. याच दलाई लामा यांचं नाव सध्या एका वेगळ्या कारणामुळं चर्चेचा विषय ठरत आहे.  चीनमधील सद्यस्थिती आणि स्थानिक राजकारणाबाबत त्यांनी नुकतंच एक मोठं वक्तव्य केलं असून, ही मंडळी सध्या चीनकडून अधिक…

Read More

जेव्हा पुतीन यांची लीमो पाहून लहान मुलांसारखा उत्साही झाला हुकूमशहा, कधी हात लावला, कधी बसून पाहिलं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन रशियाच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. दोन्ही देशातील प्रमुखांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. युक्रेनविरोधातील युद्ध अद्यापही सुरु असून, यादरम्यान किम जोंग उन यांनी भेट घेणं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान किम जोंग उन आणि व्लादिमिर पुतिन यांच्या भेटीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचं कारण यामध्ये किम जोंग उन एखाद्या लहान मुलाप्रमाणे व्लादिमिर पुतिन यांच्या अध्यक्षीय कारला न्याहाळत आहेत. यानंतर पुतिन…

Read More