( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच हायकोर्टाची नोटीस; दिला दोन आठवड्यांचा वेळ
Read MoreTag: लवल
पतीने चार भावांना पत्नीवर करायला लावला बलात्कार, नंतर हत्या केली अन्…; पोलीसही हादरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेश एका विवाहित महिलेवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने हादरलं आहे. पोलिसांनी एका निर्माणधीन इमारतीत महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पाण्याच्या टाकीत हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी अखेर या गुन्ह्याचा उलगडा केला असून, आरोपींचं नाव समजल्यानतर फक्त पोलीसच नाही तर संपूर्ण परिसर हादरला आहे. याचं कारण महिलेच्या चार दिरांनीच तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. यानंतर तिची हत्या केली होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, महिलेच्या पतीच्या सांगण्यावरुनच हा सगळा कट रचण्यात आला होता. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर येथे ही…
Read Moreनव्या कोऱ्या कारवर लावलं म्हशीचं स्टीकर! 'त्या' 3 शब्दांनी जिंकली सर्वांची मनं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Car sticker Viral Video: सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडीओला 1 लाख 75 हजारांहून अधिक लाईक्स आणि 22 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात.
Read Moreचार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन पळाला; पत्नी आहे पाचव्यांदा गर्भवती; कुटुंबाने डोक्याला लावला हात
( प्रगत भारत । pragatbharat.com) एक व्यक्ती आपली पत्नी आणि 4 मुलांना सोडून विवाहित मेहुणीसह पळून गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे जिच्यासोबत तो पळून गेला आहे तिलाही पाच मुलं आहे. नातेवाईकांनी पोलीस ठण्यात तक्रार केली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
Read More‘प्राध्यापकाने आमच्या गुप्तांगाला हात लावला’, 500 विद्यार्थिनींनी थेट PM मोदींना लिहिलं पत्र; म्हणाल्या…
( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणाच्या सिरसा येथे प्राध्यापकाकडून तब्बल 500 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलींनी याविरोधात आवाज उठवला असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. हा सर्व मुली चौधरी देवीलाल विद्यापीठात शिकतात. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि प्राध्यापकाला निलंबित करावं अशी त्यांची मागणी आहे. पत्राच्या प्रती कुलगुरू डॉ. अजमेर सिंग मलिक, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा, तसेच वरिष्ठ राज्य सरकारी…
Read Moreनिवडणुकीआधी विरोधकांनी लावली ट्रेनला आग; दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) बांगलादेशात शुक्रवारी बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला. बांगलादेशची राजधानी ढाका येथे शुक्रवारी रात्री उशिरा एका ट्रेनला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या जाळपोळीत दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवस आधी घडली, ज्यावर प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने बहिष्कार टाकला होता. राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी अशांततेदरम्यान विरोधकांनी जाळपोळ केल्याचा पोलिसांना संशय आहे. या ट्रेनमध्ये भारतीयांचाही समावशे असल्याची माहिती समोर आली आहे.
Read MoreFarmer Success Story 13000 teak trees planted in the field became the owner of 100 crores;शेतात लावली 13000 सागवानाची झाडे; 20 वर्षात शेतकरी बनला 100 कोटींचा मालक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmer Success Story: शेतकरी हा आपल्या मेहनत, जिद्दीसाठी ओळखला जातो. ऊन, वारा, पावसाचा मारा सहन करत तो शेती करतो. पीक घेतो आणि स्वत:सोबत इतरांचे पोट भरतो. त्यामुळे शेतकऱ्याची कहाणी नेहमीच प्रेरणादायी ठरते. मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यात एका शेतकऱ्याची सध्या देशभरात चर्चा आहे. यामागचे कारणही तसेच आहे. या शेतकऱ्याने 20 एकर शेतीतून 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर आता इतर शेतकरीही त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत. टिकमगड शहरातील रहिवासी शेतकरी अनिल बडकुल यांनी चमत्कार करुन दाखवला आहे. त्याचा चमत्कार पाहून लोक दातओठ चावू लागली आहेत. अनिल…
Read Moreमाजी क्रिकेटर निघाला महाठग! ताज हॉटेलला लावला 5.53 लाखांचा चूना, ऋषभ पंतचीही 1.63 कोटींची फसवणूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीत पोलिसांनी हरियाणाच्या एका ठगाला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हा आरोपी माजी क्रिकेटर आहे. त्याने हरियाणाकडून अंडर-19 क्रिकेट खेळलं आहे. मृणांक सिंग असं या आरोपीचं नाव आहे. जुलै 2022 मध्ये त्याने ताज पॅलेस हॉटेलची 5 लाख 53 हजारांची फसवणूक केली. त्यावेळी त्याने आपण आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत असल्याची खोटी बतावणी केली होती. तपासादरम्यान माहिती मिळाली की, आरोपीने आपण कर्नाटकमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत देशभरातील अनेक लक्झरी हॉटेल मालकांची आणि व्यवस्थापकांची फसवणूक केली आहे. त्याने गंडा घातलेल्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर…
Read Moreरुपयाच्या घसरणीला ब्रेक लावला तरी कुणी? जाणून घ्या RBI आणि IMF मधील नेमका वाद
( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Latest News : रिझर्व्ह बँकेने आयएमएफचा दावा फेटाळला चलनाच्या बाजारात रिझर्व्ह बँकेचा सक्रीय हस्तक्षेप, आयएमएफचा दावा रिझर्व्ह बँकेने फेटाळला.
Read Moreधावत्या बसमध्ये चालकाचा तरुणीवर बलात्कार, आवाज बाहेर जाऊ नये म्हणून स्पीकरवर लावली गाणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Read More