माजी क्रिकेटर निघाला महाठग! ताज हॉटेलला लावला 5.53 लाखांचा चूना, ऋषभ पंतचीही 1.63 कोटींची फसवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीत पोलिसांनी हरियाणाच्या एका ठगाला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हा आरोपी माजी क्रिकेटर आहे. त्याने हरियाणाकडून अंडर-19 क्रिकेट खेळलं आहे. मृणांक सिंग असं या आरोपीचं नाव आहे. जुलै 2022 मध्ये त्याने ताज पॅलेस हॉटेलची 5 लाख 53 हजारांची फसवणूक केली. त्यावेळी त्याने आपण आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत असल्याची खोटी बतावणी केली होती.  तपासादरम्यान माहिती मिळाली की, आरोपीने आपण कर्नाटकमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत देशभरातील अनेक लक्झरी हॉटेल मालकांची आणि व्यवस्थापकांची फसवणूक केली आहे. त्याने गंडा घातलेल्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर…

Read More

जॅकलीनला पाठवलेले मेसेज ‘लीक’ झाल्यानंतर महाठग सुकेश चंद्रशेखरचा नवा दावा, म्हणतो ”

( प्रगत भारत । pragatbharat.com) 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी महाठग सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जेलमधून पाठवलेले डझनभर व्हॉट्सअप मेसेज समोर आले आहेत. दरम्यान सुकेशने आपण हे मेसेज पाठवले नसल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या आधारे आपल्या आवाजातील मेसेज पाठवले असल्याचंही त्याचं म्हणणं आहे. तसंच जॅकलिनला मेसेज पाठवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रमांक वापरला असल्याचा दावा करत त्याने आयपी अँड्रेसच्या आधारे त्याला शोधू शकतो असं सांगितलं आहे. त्याने याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.  जॅकलीनला मेसेज पाठवणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जावी अशी मागणी सुकेशने केली आहे. “मला…

Read More