Pune Drugs CCTV : कुख्यात ड्रग्स तस्कर ललित पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेचं CCTV दृश्य

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>कुख्यात ड्रग्स तस्कर ललित पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेचं सीसीटीव्ही दृश्य समोर आलंय. मह्त्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ ३० सप्टेंबर २०२३चा आहे. या दरम्यान ललित अटकेत होता, आणि त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. पण तरीही, एका इमारतीच्या पार्किंगमध्ये ललित आणि अभिषेकमध्ये बिनदिक्कत संवाद सुरू आहे. या व्हिडीओमुळे पुणे पोलिसांच्या क्षमतेवर आणि कार्यशैलीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts