Digital Detox No Phone Challange for 1 month Siggi Company give Big Cash;1 महिना मोबाईल न वापरणाऱ्यास 8 लाखांचे बक्षिस देतेय ‘ही’ कंपनी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Digital Detox: जगभरात मोबाईल युजर्सची संख्या अगणित आहे. मोबाईलचा वापर न केलेला व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही. सकाळच्या आलार्मपासून ते रात्री सोशल मीडिया स्क्रोलिंगपर्यंतच्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला मोबाईलची मदत लागते. या मोबाईलपासून आपण किती वेळ दूर राहू शकतो? 1 दिवस?, 2 दिवस? अशक्य वाटतंय ना? पण तुम्हीजर 1 महिना हे काम करुन दाखवलात तर 8 लाख रुपये तुमचे होऊ शकतात. एका कंपनीने ही ऑफर आणली आहे.  अनेकांना आपलं फोनचं व्यसन सोडायचं असतं. ही ऑफर स्वीकारलात तर तुम्हाला फोनटं व्यसन सोडण्यासही मदत होऊ शकते. तुम्हाला केवळ…

Read More

Koffee With Karan 8 Gift Hamper : 1 लाखाचा हार अन्… करणच्या गिफ्ट हॅम्परमध्ये असतात इतक्या महागड्या गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Koffee With Karan 8 Gift Hamper : लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो चर्चेत असणार आहे. यावर येणाऱ्या सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी आपल्याला अनेक गोष्टी कळत असतात. मात्र, सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी कोणती गोष्ट असते ती म्हणजे या सेलिब्रिटींना मिळाणारं गिफ्ट हॅम्पर. प्रत्येक एपिसोडमध्ये होणाऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये जी व्यक्ती जिंकते. त्याला एक खूप सुंदर असं गिफ्ट हॅम्पर मिळतं. अशात हे त्यात काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असताना. त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी असताता ते आता अखेर समोर आलं आहे. त्याचा एक व्हिडीओ…

Read More

रेल्वेच्या ‘या’ शेअरने केले मालामाल, 6 महिन्यांत 1 लाखांचे करुन दिले 5 लाख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway PSU Stock IRFC: शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे समजले जाते. केवळ अभ्यासपूर्वक त्यात गुंतवणूक केली तरच त्याचा उत्तम परतावा मिळू शकतो. काही शेअर्स मल्टीबॅगर होतात. काही शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकाळानंतर मोठा परतावा मिळू शकतो. म्हणजेच शेअर बाजाराचा चांगला अभ्यास असणे गरजेचे आहे. दरम्यान नवीन वर्षात रेल्वेचे स्टॉक्स चांगला परतावा देत आहे. अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेच्या अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. यामध्ये सरकारचा रेल्वे इन्फ्रा बूस्ट आघाडीवर आहे. गेल्या 6 महिन्यांत, या सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या रेल्वे PSU स्टॉक्सने गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.   …

Read More

कमळाच्या फुलांनी श्रीरामाची पूजा, तुम्हीही करु शकता या फुलांची शेती; 25 हजारांत लाखोंची कमाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lotus Cultivation: पारंपारिक शेतीबरोबरच अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळत आहेत. दुप्पट नफा यामुळं शेतकऱ्यांना मिळतो. आज आम्हीही तुम्हाला अशाच एका पिकाबद्दल सांगणार आहोत.   

Read More

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारीच लाचखोर निघाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. 

Read More

13 लाखांच्या एज्युकेशनल लोनच्या नावाखाली 39 लाखांची फसवणूक; तुमच्याबरोबरही असं घडू शकतं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Financial Fraud Of 39 Lakhs: या महिलेने मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्याच्या संदर्भात एका व्यक्तीशी वेबसाईटवरुन संपर्क साधला. त्यानंतर ती जवळपास 2 महिने या व्यक्तीच्या संपर्कात होते.

Read More

कर्मचाऱ्यांना लाखोंचा पगार देणाऱ्या बड्या IT कंपनीतून अनेकांची हकालपट्टी; एक नोटीस सगळं संपवणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job layoffs: कोरोनानं नोकरी, नोकरदार या संकल्पना 360 अंशांनी बदलल्या. अनेकांच्या कामाचं स्वरुप बदललं तर, अनेकांच्या पगाराचं. काही कंपन्यांनी मानवी योगदानाला कमी महत्त्वं देत यंत्र आणि Automatic पद्धतीनं होणाऱ्या कामाला प्राधान्य दिलं आणि इथंच सुरु झालं कर्मचाऱ्यांना कंपनीबाहेरचा रस्ता दाखवण्याचं सत्र. 2022 च्या अखेरीस संपूर्ण जगभरातून अनेक मोठ्या कंपन्यांनी तुकड्या तुकड्यांमध्ये कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली.  2023 मध्येही ही लाट कायम राहिली आणि आता 2024 मध्येसुद्धा जागतिक आर्थिक मंदीच्या झळा नोकरदार वर्गाला बसत असून, अनेकांना या वर्षातही नोकरीला मुकावं लागण्याची परिस्थिती उदभवू शकते. किंबहुना कर्मचारी…

Read More

Persian breed cat lost get Reward of one lakh for search AjabGajab Marathi News;चीकू हरवलाय! पाळीव मांजर शोधणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पत्नीला रिल्स बनवायची भारी हौस, पतीचा मात्र विरोध, चिडलेल्या पत्नीने त्यालाच संपवले

Read More

नवीन वर्ष येताच झोमॅटोला आले अच्छे दिन; डिलिव्हरी पार्टनर्सना मिळाली 97 लाखांची टीप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Hits Highest Orders: जगभरात लोकांनी मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत केले. 31 डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्यात सगळेच रंगून गेले होते. भारतातील लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी झोमॅटो आणि स्विगीसारख्या अनेक फुड डिलिव्हरी अॅप्सवरुन भरभरुन खाद्यपदार्थ मागवले होते. नवीन वर्षात सर्वात जास्त ऑर्डर मिळवणाच्या रेकॉर्ड यंदा झोमॅटोच्या नावावर नोंद करत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. इतकंच नव्हे तर नवीन वर्षात झोमॅटोच्या डिलिव्हरी पार्टनरला जवळपास 97 लाख रुपयांची टिपदेखील मिळाली होती. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल  (Deepinder Goyal)ने अलीकडेच त्यांच्या ट्वीटमध्ये याचा खुलासा केला आहे.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म…

Read More

माजी क्रिकेटर निघाला महाठग! ताज हॉटेलला लावला 5.53 लाखांचा चूना, ऋषभ पंतचीही 1.63 कोटींची फसवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीत पोलिसांनी हरियाणाच्या एका ठगाला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हा आरोपी माजी क्रिकेटर आहे. त्याने हरियाणाकडून अंडर-19 क्रिकेट खेळलं आहे. मृणांक सिंग असं या आरोपीचं नाव आहे. जुलै 2022 मध्ये त्याने ताज पॅलेस हॉटेलची 5 लाख 53 हजारांची फसवणूक केली. त्यावेळी त्याने आपण आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत असल्याची खोटी बतावणी केली होती.  तपासादरम्यान माहिती मिळाली की, आरोपीने आपण कर्नाटकमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत देशभरातील अनेक लक्झरी हॉटेल मालकांची आणि व्यवस्थापकांची फसवणूक केली आहे. त्याने गंडा घातलेल्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर…

Read More