शुभमंगल सावधान! पूजा सावंत ‘या’ महिन्यात चढणार बोहल्यावर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pooja Sawant Marriage Month : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयासोबतच नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेली पूजा सावंत आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून पूजा ही लग्न करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. आता एका मराठी दिग्दर्शकाने तिच्या लग्नाचा तारीख जाहीर केली आहे.  प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कानसे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. चंद्रकांत कानसे यांनी ‘दगडी चाळ’, ‘दगडी चाळ 2’, ‘भेटली तू पुन्हा’,…

Read More

Prabhas Body Double Kiran Raj Salary Kalki 2898AD Marathi News;हिरोपेक्षाही जास्त प्रभासच्या बॉडी डबलची कमाई, एकमा महिन्यात ‘इतके’ कोटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मराठमोळ्या अभिनेत्रीने अयोध्या प्राणप्रतिष्ठापना दिवशी केलं असं काम, पाहून तुम्हीही कराल कौतुक

Read More

रेल्वेच्या ‘या’ शेअरने केले मालामाल, 6 महिन्यांत 1 लाखांचे करुन दिले 5 लाख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway PSU Stock IRFC: शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे समजले जाते. केवळ अभ्यासपूर्वक त्यात गुंतवणूक केली तरच त्याचा उत्तम परतावा मिळू शकतो. काही शेअर्स मल्टीबॅगर होतात. काही शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकाळानंतर मोठा परतावा मिळू शकतो. म्हणजेच शेअर बाजाराचा चांगला अभ्यास असणे गरजेचे आहे. दरम्यान नवीन वर्षात रेल्वेचे स्टॉक्स चांगला परतावा देत आहे. अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेच्या अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. यामध्ये सरकारचा रेल्वे इन्फ्रा बूस्ट आघाडीवर आहे. गेल्या 6 महिन्यांत, या सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या रेल्वे PSU स्टॉक्सने गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.   …

Read More

Ayodhya Ram Mandir Link Stock Market News;राम मार्गाने भरली गुंतवणूकदारांची झोळी, 3 महिन्यात 41 टक्के बंपर रिटर्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Link Stock: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशासह जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा अनुभवला.राम लल्लाच्या आगमनाने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू लागल्याचे चित्र आहे. आता शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची तिजोरीही राममंदिराच्या माध्यमातून भरली जात आहे. राम मंदिराचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. विशेषत: अयोध्येच्या राम मंदिराशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या हालचाली दिसू लागल्या आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  राम मंदिर निर्माण कार्यापासून एल अॅण्ड टीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना फायदा झाला.  राम मंदिर बांधणारी…

Read More

Margashirsha 2023 : यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार? अमावस्या असल्याने उद्यापन कधी करावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha Guruvar Vrat 2023 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्याची परंपरा आहे. घरोघरी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घट बसवले जातात. साधारण महिन्यात 4 गुरुवार येतात. पण यंदा अनेक भक्तांमध्ये संभ्रम आहे की, यंदा मार्गशीर्ष महिन्यात नेमकं 4 की 5 गुरुवार किती महालक्ष्मीचं व्रत करायचं आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमावस्या आल्यामुळे नेमकं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं. (Margashirsha 2023 this year 4 or 5 Margashirsha Guruwar or Thursdays in the month of Margashirsh Since…

Read More

एका महिन्यात बंगले रिकामी करा, भाजपाच्या 8 खासदारांना आदेश; नेमकं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) भाजपाच्या 8 खासदारांना घरं रिकामी करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसभा गृहनिर्माण समितीने ही नोटीस पाठवली असून, एका महिन्यात घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलं आहे.   

Read More

Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्यात करावी स्वामींची ‘ही’ सेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha 2023 :  हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरु वारला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यात श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने अशक्य ही शक्य करतील स्वामी याची प्रचिती येते. स्वामी भक्त अनेक प्रकारे स्वामींची सेवा निरंतर करत असतो. पण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रतासोबत तुम्ही स्वामींचं व्रतही करु शकता. चला जाणून घेऊयात स्वामी समर्थ व्रताबद्दल. (Margashirsha 2023 Shri Swami Samarth Eleven Thursday fast or…

Read More

डिसेंबर महिन्यात बदलणार ‘हे’ नियम; पाहा सर्वसामान्यांना फायदा होणार की खर्चाची फोडणी बसणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Rules from December 1, 2023 : भारतामध्ये दर महिन्याच्या अखेरीस नव्या महिन्यापासून नियमांमध्ये नेमके कोणते आणि किती बदल होणार याचीच धाकधूक सर्वांना लागलेली असते. नोव्हेंबर महिन्याचा शेवट होताना आणि वर्षातला शेवटचा म्हणजेच डिसेंबर महिना सुरु होतानासुद्धा असेच काही नियम बदलणार आहेत, या बदलांचा तुमच्यावर आणि तुमच्या आर्थिक गणितांवर थेट परिणाम होणार आहे. काय आहेत हे बदल? पाहून घ्या….  Sim खरेदीविषयक बदल  नव्यानं सिमकार्ड खरेदी करण्यासाठी आता नियम बदलण्यात आले आहेत. ज्यामुळं केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाला सिमकार्ड दिलं जाणार नाही. केवायसीशिवाय एकाच वेळी…

Read More

Rajyoga December 2023 : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरमध्ये 4 राजयोग! ‘या’ राशींना आकस्मिक धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Amla Navami 2023 : आवळा नवमीला शनि शश योग व शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग! ‘या’ राशींना मिळणार कुबेराचा खजिना

Read More

December Grah Gochar : डिसेंबर महिन्यात ग्रहांचं महागोचर! 5 ग्रह करणार तुम्हाला श्रीमंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Grah Gochar 2023 December : बघता बघता 2023 ला निरोप देण्याची वेळ आली आहे. या वर्षाचा शेवटचा महिना हा वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. डिसेंबर महिन्यातील ग्रहांचं महागोचर हे 12 राशींवर परिणाम करणार आहे. त्यामुळे काहींचं नशीब उजळणार आहे, तर काहींच्या नशिबात कष्ट असणार आहे. डिसेंबर महिन्यात सूर्य, शुक्र, मंगळ आणि बुध आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध  13 डिसेंबरला धनु राशीत मागे जाणार आहे. तर 16  डिसेंबरला सूर्य धनु प्रवेश करणार आहे. त्यानंतर 25 डिसेंबरला शुक्र वृश्चिक राशीत असणार आहे शुक्र पाठोपाठ मंगळ 27 डिसेंबरला वृश्चिक राशीतून…

Read More