Multibagger stock: ‘हा’ शेअर नव्हे, सोन्याची खाण! वर्षभरात 1800 टक्के नफा, ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली ते मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Integrated Industries Ltd Share Price: आर्थिक उलाढालींच्या विश्वात शेअर  बाजारात (Share Market) होणाऱ्या प्रत्येक हालचालीचा कमीजास्त प्रमाणात सर्वसामान्यांच्या पैशांवरही परिणाम होत असतो. यामध्ये गुंतवणूकदारांवर थेट परिणाम होत असतानाच गुंतवणूक न केलेल्यांनाही हे बदल कमीजास्त प्रमाणात शेकतात. सध्याच्या घडीला अतिप्रचंड वेगानं आर्थिक उलाढाली होणाऱ्या याच शेअर बाजारात गेल्या काही काळापासून अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना दणकून परतावा देताना दिसत आहेत.  आश्चर्याची बाब म्हणजे अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी अवघ्या 6 महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना दुपटीनं परतावा दिला आहे. अशाच एका शेअरची सध्या चर्चा सुरु असून, या शेअरनं अवघ्या चार वर्षांमध्ये…

Read More

Ayodhya Ram Mandir Link Stock Market News;राम मार्गाने भरली गुंतवणूकदारांची झोळी, 3 महिन्यात 41 टक्के बंपर रिटर्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Link Stock: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशासह जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा अनुभवला.राम लल्लाच्या आगमनाने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू लागल्याचे चित्र आहे. आता शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची तिजोरीही राममंदिराच्या माध्यमातून भरली जात आहे. राम मंदिराचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. विशेषत: अयोध्येच्या राम मंदिराशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या हालचाली दिसू लागल्या आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  राम मंदिर निर्माण कार्यापासून एल अॅण्ड टीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना फायदा झाला.  राम मंदिर बांधणारी…

Read More

Stock Market bumper returns from share market Investment Tips in Marathi;शेअर मार्केटमधून बंपर रिटर्न हवेयत? ‘अशी’ करा गुंतवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market: अनेकांना शेअर मार्केटबद्दल फारशी माहिती नसते. पण त्यांना त्यात गुंतवणूक करुन चांगले रिटर्न्स हवे असतात. शेअर बाजारात गुंतवणूकीकडे तुम्ही दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग म्हणून पाहू शकता. फक्त शेअर मार्केटमधून कमाई करून मोठा फंड तयार करणारे अनेकजण आहेत.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. डिमॅट खाते उघडा गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट खाते असायला हवे. त्यानंतर सर्वात आधी किती गुंतवणूक करु शकता आणि किती जोखीम घेऊ शकता याचे मुल्यांकन करा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का करायची आहे? तुम्हाला दीर्घ मुदतीत पैसे…

Read More

G20 Summit Share Market will rise opportunity for Stock investors to get rich;G20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit Share Market: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा शेअर मार्केटवर परिणाम होत असतो. यामुळे शेअर्सच्या किंमती कमी जास्त होत असतात.  9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषद होणार आहे. यानिमित्ताने जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थेतील देशांचे नेते भारतात येणार आहेत. या परिषदेत जागतिक आर्थिक आणि आर्थिक परिस्थिती, हवामान बदल, दहशतवाद यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे. G20 शिखर परिषदेचा भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारे अनेकजण…

Read More

Multibagger Stock Symphony Share of 35 paise crossed 900 rupees;अवघ्या ३५ पैशांचा शेअर गेला नव्वदीपार, १ लाखांचे झाले २५ कोटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Symphony Share Price: शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना बंपर फायदे दिले आहेत. आज आपण अशा एका शेअरबद्दल जाणून घेऊया ज्या शेअरमध्ये तुम्ही एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या पैशाची किंमत  25 कोटींपेक्षा जास्त असती. एअर कूलर निर्मात्या सिम्फनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना २५९००० टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 35 पैशांची वाढ होऊन त्याने 900 रुपयांची पातळी ओलांडली आहे. कंपनीच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांक 1,219…

Read More

आज Niftyचा नवा उच्चांक? जाणून घ्या शेअर बाजारात कुठून आलीय तेजी Indian stock market nifty might record new high see share market trends details

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई: (Stock Market News) आज निफ्टीचा नवा उच्चांक? भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी पुन्हा एकदा नवा उच्चांक प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर 2022 मध्ये निफ्टीने १८ हजार ८८७चा उच्चांक नोंदवला होता. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या नफा वसूली मुळे गेले सहा महिने सातत्यानं चढ उतार होत होते.  मार्च अखेरीला आणि १ एप्रिलला सुरु झालेल्या नव्या आर्थिक वर्षात परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतले आहे. सोबतच एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. त्यामुळे बाजारात नियमित गुंतवणूक करण्यासाठी पैसा येतोय, म्हणून आता…

Read More