HDFC बँकेसंबंधी RBI चा मोठा निर्णय, Yes Bank च्या शेअर्समध्ये तेजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yes Bank Share Price: मंगवारी सकाळी मार्केट सुरु होताच येस बँकेच्या शेअर्समध्ये (Yes Bank Shares)10 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. शेअर्सने मोठी झेप घेण्यामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (Reserve Bank of India) एक निर्णय कारणीभूत ठरला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एचडीएफसी (HDFC) बँकेला येस बँकेची 9.5 टक्के भागीदारी खरेदी करण्यास मंजुरी दिली असल्याने ही वाढ पाहायला मिळाली. सकाळी 9 वाजून 49 मिनिटांनी येस बँकेचा शेअर 10.31 टक्के वाढीसह 25 रुपये 15 पैशांवर ट्रेड करत होता.  येस बँकेचा शेअर मागील सत्रात तो…

Read More

बजेटच्या दिवशी गुंतवणुकदारांची नजर रेल्वेच्या स्टॉकवर; IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअर्समध्ये तेजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Stocks Rally: आज 1 फ्रेबुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प 2024 सादर करणार आहेत. मात्र बजेट सादर होण्यापूर्वीच शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळतेच. या दरम्यान रेल्वेच्या स्टॉक्समध्ये तेजी आल्याचे पाहायला मिळतेय. IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअरने उसळी घेतली आहे. त्याचबरोबर इरकॉनचे शेअरही तेजीत आहेत.  सेन्सेक्स आणि निफ्टी 50 आज हिरव्या चिन्हासह उघडल्यांने गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला होता. मात्र, काहीच वेळानंतर पुन्हा घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक सकाळी 10 वाजता 121.37 अंकांनी उसळून 71,873.48 व्यवहार करत आहेत. तर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या…

Read More

share market todays updates Best Stocks For Long term Marathi News;विधानसभा निवडणुकीत भाजपचा डंका! या 10 शेअर्समध्ये दिसणार मोठी हालचाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा शेअर मार्केटवर परिणाम पाहायला मिळतोय. सोमवारी शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून येत आहे. याशिवाय इतर देशांतर्गत आणि जागतिक निर्देशकही सकारात्मक आहेत. या सर्व गोष्टींचा सर्वसामान्य गुंतणवणूक दारांना काय फायदा? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर तुम्ही या संधीचा फायदा लॉंग टर्म गुंतणवणूकीसाठी करु शकता. काही शेअर्स चांगला परफॉर्मन्स देत आहेत. त्यात गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. मोठी हालचाल होऊ शकते अशा 10 शेअर्सची यादी देण्यात आली आहे. गुंतवणूक उद्देशाने यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता. या शेअर्समध्ये…

Read More

G20 Summit Share Market will rise opportunity for Stock investors to get rich;G20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit Share Market: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा शेअर मार्केटवर परिणाम होत असतो. यामुळे शेअर्सच्या किंमती कमी जास्त होत असतात.  9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषद होणार आहे. यानिमित्ताने जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थेतील देशांचे नेते भारतात येणार आहेत. या परिषदेत जागतिक आर्थिक आणि आर्थिक परिस्थिती, हवामान बदल, दहशतवाद यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे. G20 शिखर परिषदेचा भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारे अनेकजण…

Read More