बजेटच्या दिवशी गुंतवणुकदारांची नजर रेल्वेच्या स्टॉकवर; IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअर्समध्ये तेजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Stocks Rally: आज 1 फ्रेबुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प 2024 सादर करणार आहेत. मात्र बजेट सादर होण्यापूर्वीच शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळतेच. या दरम्यान रेल्वेच्या स्टॉक्समध्ये तेजी आल्याचे पाहायला मिळतेय. IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअरने उसळी घेतली आहे. त्याचबरोबर इरकॉनचे शेअरही तेजीत आहेत.  सेन्सेक्स आणि निफ्टी 50 आज हिरव्या चिन्हासह उघडल्यांने गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला होता. मात्र, काहीच वेळानंतर पुन्हा घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक सकाळी 10 वाजता 121.37 अंकांनी उसळून 71,873.48 व्यवहार करत आहेत. तर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या…

Read More