अबब… तब्बल 2.05 लाख कोटी रुपये बुडाले! HDFC वरील विश्वास नडला; होत्याचं नव्हतं झालं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sell off in HDFC Bank Share Market: भारतीय बँकिंग श्रेत्रातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील ताज्या घसरणीची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. एचडीएफसीचे शेअर्ज गडगडल्याने केवळ या सर्वात मोठ्या खासगी बँकेचे मूल्यांकन आणि भारतात चौथ्या क्रमांकावर असलेल्या अॅक्सिस बँकेच्या मूल्यामधील तफावत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच एचडीएफची बाजारपेठेतील मूल्यांकनही फार मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचं बाजार मूल्य 131 अब्ज अमेरिकी डॉलर इतकं आहे. मागील वर्षी जून महिन्यात ही बँक यशाच्या शिखरावर असताना हाच आकडा 156.2 अब्ज…

Read More

business hdfc bank stocks tank more than 8 percent down lose 100000 mcap

( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC Bank Share Fall : शेअर बाजारात गुंतवणूक (Stock Market) करणाऱ्यांसाठी बुधवारचा दिवस अत्यंत वाईट ठरला.  सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीतही 450 हून अधिक अंकांची घसरण झाली. शेअर बाजारातील या भूकंपामुळे गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालं. देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला या घसरणीचा सर्वात मोठा तोटा सहन करावा लागला.  बँकेने तीन महिन्यांत कमावलेल्या एकूण रकमेच्या पाचपट पेक्षा जास्त रक्कम एका झटक्यात नष्ट झाली.  1600 अंकाहून अधिकची घसरणशेअर बाजार बुधवारी सकाळी 71,988 अंकांवर खुला झाला पण…

Read More

HDFC Fixed Deposite Intrest Rate Change Banking Marathi News;HDFC ने व्याजदरात केला बदल, ग्राहकांना मिळणार ‘इतके’ रिटर्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC FD Intrest Rate: खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बॅंकेची ग्राहक संख्या देशात मोठी आहे. प्रत्येक राज्यातील गावापासून शहरांपर्यंत एचडीएफसीचे जाळे पसरले आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने फिक्स्ड डिपॉझिटसंदर्भात महत्वाचा बदल केला आहे. नवीन व्याजदर 27 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.  त्यानुसार न काढता येण्याजोग्या एफडीमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा नसेल. तसेच अनिवासी श्रेणीसाठी देखील ठेव ठेवण्याची परवानगी आहे. NRE ठेवींसाठी किमान कालावधी 1 वर्ष आहे.  व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, एचडीएफसी बँक आता एक ते दोन वर्षांच्या कालावधीवर 7.45%…

Read More

HDFC Bank Loan EMI RBI Repo Rate Increse MCLR;HDFC च्या ग्राहकांना दिवाळीआधीच मोठा धक्का, ‘या’ निर्णयामुळे खिशाला बसणार कात्री

( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC Bank: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीच्या ग्राहकांची संख्या देशात लक्षणीय आहे. एचडीएफएसी बँकेने दिवाळीपूर्वी आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. HDFC बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ निवडलेल्या कर्ज कालावधीच्या कर्जासाठी करण्यात आली आहे. MCLR वाढल्यामुळे वाहन कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्ज महाग होणार आहे. पर्यायाने ग्राहक घेत असलेल्या लोन इंट्रेस्टवर याचा परिणाम होईल. नवीन दर 7 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले…

Read More

RBI च्या महत्त्वाच्या घोषणेआधीच HDFC सह ‘या’ बँकांच्या व्याजदरात बदल; तुमचं खातं इथं आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI News : देशातील सर्व बँकिंग (Bank News) संस्थावर नियंत्रण ठेवत त्यांना मार्गदर्शक तत्त्वं आखून देणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तीन दिवसीय एमपीसी बैठकीला बुधवारीच सुरुवात झाली. अद्यापही या बैठकीत घेण्यात आलेल्या कोणत्याही निर्णयाची जाहीर माहिती देण्यात आलेली नाही. किंबहुना येत्या काळात बँकेकडून नव्या धोरणांबाबतची माहिती देताना नेमक्या काय घोषणा केल्या जातात याचसंदर्भातील उत्सुकता सध्या पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या बँकांनी सरशी दाखवत व्याजदरांमध्ये बदल केले आहेत.  इथं आरबीआयनं मागील तीन एमपीसी बैठकांमध्ये मुख्य दरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. यावेळी या बदलांची अपेक्षा असतानाच काही…

Read More

SBI पासून HDFC पर्यंत अनेक बँकांमध्ये नवा नियम लागू, खातेधारावर थेट परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI-HDFC-ICICI Bank : गुंतवणुकीची (Investment) सवय किंवा मग पैशांच्या बचतीची (Saving) सवय असो, विविध बँकांनी आजवर आपल्याला आर्थिक बाबींमध्ये मोठी मदत केली आहे. घर घेण्यासाठीच्या कर्जापासून एखाद्या विमान योजनेपर्यंत बऱ्याच सुविधा या बँकांनी पुरवल्या आहेत. थोडक्यात आर्थिक गणितांच्या दृष्टीनं बँकांनी कायमच आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. याच बँकांमध्ये अनेक नियम सातत्यानं बदलले जातात. काळानुरुप आणि बदलणाऱ्या आर्थिक धोरणांच्या धर्तीवर या नियमांची आखणी केली जाते. असाच एक नवा नियम काही सार्वजनिक आणि खासगी बँकांनी लागू केला आहे. ज्याचा खातेदारांवर थेट परिणाम होताना दिसेल.  काय आहे हा नियम?…

Read More

बाबो! HDFC बँकेच्या सीईओंना 'इतक्या' कोटींचं वार्षिक पॅकेज, देशात सर्वात जास्त पगार घेणारे बँकर्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात सर्वात जास्त पगार घेणाऱ्या यादीत HDFC बँकेचे सीईओ अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. शशिधर जगदीशन असं त्यांचं नाव असून त्यांचा वार्षिक पगार हा कोट्यवधी रुपयात आहेत. या सर्वात एक बँकर्स असा आहे ज्यांनी केवळ एक रुपया वेतन घेतलं आहे. 

Read More

Success Story: चाळीत बालपण काढत उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य; वयाच्या 66 व्या वर्षी HDFC बँकेची स्थापना करणारे ‘ते’ कोण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story : काही माणसं त्यांच्या कर्तृत्त्वानं इतकी मोठी होतात की त्यांच्याविषयी कितीही लिहिलं, बोललं गेलं तरी ते कमीच वाटतं. या व्यक्ती आपल्या जीनकाळात अशी काही कामं करून जातात, की वर्षानुवर्षे, अनेक पिढ्यांना त्यांच्या या कार्याचा फायदा होतो. अनेकांची आयुष्य मार्गी लागतात. असंच अनेकांचे आशीर्वाद मिळवणारं एक नाव म्हणजे हसमुखलाल ठाकोरदास पारेख.  आजच्या घडीला 9 लाखांहून अधिक मार्केट कॅप (Market Cap) असणारी HDFC बँक ही देशातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक आर्थिक उलाढाल करणारी बँक ठरली असून या बँकेचा पाया रचणारी व्यक्ती म्हणजे एच.टी. पारेख. अर्थात…

Read More

After HDFC Merger Now IDFC first bank plans merger with IDFC Ltd know details Latets News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Success Story: अवघ्या २३ व्या वर्षी बनली यूपीएससी टॉपर, स्मिताच्या यशाची कहाणी जाणून घ्या

Read More

HDFC बँकेत तुमचं खातं आहे का? मग ही बातमी वाचाच; 1 जुलैपासून मोठा बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC-HDFC Merger: HDFC च्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुमचंही खातं या बँकेत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. याचं कारण एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसी लिमिटेडच्या (HDFC Limited) विलिनीकरणाची तारीख समोर आली आहे. 1 जुलै 2023 पासून हा निर्णय प्रभावित होणार आहे. एचडीएफसी ग्रुपचे चेअरमन दीपक पारेख (HDFC Group Chairman Deepak Parekh) यांनी मंगळवारी यासंबंधी घोषणा केली आहे.  13 जुलैपासून स्टॉक डिलिस्टिंग प्रभावित होईल एचडीएफसी ग्रुपचे चेअरमन दीपक पारेख यांनी सांगितलं की, एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसीच्या विलिनीकरणासाठी 30 जूनला…

Read More