Ayodhya Ram Mandir Link Stock Market News;राम मार्गाने भरली गुंतवणूकदारांची झोळी, 3 महिन्यात 41 टक्के बंपर रिटर्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Link Stock: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशासह जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा अनुभवला.राम लल्लाच्या आगमनाने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू लागल्याचे चित्र आहे. आता शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची तिजोरीही राममंदिराच्या माध्यमातून भरली जात आहे. राम मंदिराचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. विशेषत: अयोध्येच्या राम मंदिराशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या हालचाली दिसू लागल्या आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  राम मंदिर निर्माण कार्यापासून एल अॅण्ड टीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना फायदा झाला.  राम मंदिर बांधणारी…

Read More

600 तासात 23 लाख KM चा प्रवास; चंद्रावर जाऊन रिटर्न आले नासाचे स्पेसक्राफ्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) नासाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत Orion spacecraft चंद्रावर पुन्हा पृथ्वीवर परतत आहे. 

Read More

HDFC Fixed Deposite Intrest Rate Change Banking Marathi News;HDFC ने व्याजदरात केला बदल, ग्राहकांना मिळणार ‘इतके’ रिटर्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC FD Intrest Rate: खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बॅंकेची ग्राहक संख्या देशात मोठी आहे. प्रत्येक राज्यातील गावापासून शहरांपर्यंत एचडीएफसीचे जाळे पसरले आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने फिक्स्ड डिपॉझिटसंदर्भात महत्वाचा बदल केला आहे. नवीन व्याजदर 27 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.  त्यानुसार न काढता येण्याजोग्या एफडीमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा नसेल. तसेच अनिवासी श्रेणीसाठी देखील ठेव ठेवण्याची परवानगी आहे. NRE ठेवींसाठी किमान कालावधी 1 वर्ष आहे.  व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, एचडीएफसी बँक आता एक ते दोन वर्षांच्या कालावधीवर 7.45%…

Read More

हायवेवर नवीन दहशत: 'ते' पोलिसांच्या वर्दीत गाडी अडवतात; कुवैत रिटर्न युवक थांबले, मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Police Fraud News In Marathi: पोलिसांच्या वेषात आलेल्या दरोडेखोरांनी पाच तरुणांना लुटले आहे. जवळपास लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. 

Read More

Stock Market bumper returns from share market Investment Tips in Marathi;शेअर मार्केटमधून बंपर रिटर्न हवेयत? ‘अशी’ करा गुंतवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market: अनेकांना शेअर मार्केटबद्दल फारशी माहिती नसते. पण त्यांना त्यात गुंतवणूक करुन चांगले रिटर्न्स हवे असतात. शेअर बाजारात गुंतवणूकीकडे तुम्ही दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग म्हणून पाहू शकता. फक्त शेअर मार्केटमधून कमाई करून मोठा फंड तयार करणारे अनेकजण आहेत.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. डिमॅट खाते उघडा गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट खाते असायला हवे. त्यानंतर सर्वात आधी किती गुंतवणूक करु शकता आणि किती जोखीम घेऊ शकता याचे मुल्यांकन करा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का करायची आहे? तुम्हाला दीर्घ मुदतीत पैसे…

Read More