Farmer Protest : पोलिसांच्या अश्रू गोळ्यांना मिरची पावडरने प्रत्युत्तर, गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर 12 सैनिक जखमी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab Haryana border : हरियाणातील खनौरी सीमेवर पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात झालेल्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू (A farmer was killed in firing) झाला आहे. पोलिसांच्या कारवाईत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. तर हरियाणा पोलिसांनी असं काही झालं नसल्याचा दावा केलाय. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर शेतकरी नेत्यांनी दिल्लीचा मोर्चा दोन दिवस पुढे ढकलण्याची घोषणा केली. पंजाबला हरियाणाशी जोडणाऱ्या खनौरी सीमेजवळ (Khanauri border) मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे.  खनौरी सीमेजवळ हरियाणा पोलीस (Haryana Police) अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करत…

Read More

मॉडेल दिव्याचा मृतदेह पोलिसांच्या ‘त्या’ चुकीमुळेच सापडेना! हॉटेलमध्ये मृतदेह असताना पोलिसांनी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Divya Pahuja Big Mistake By Police: दिल्लीतील मॉडेल दिव्या पहुजाच्या हत्याकाडांमध्ये एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ज्या ‘द सिटी पॉइण्ट हॉटेल’मध्ये दिव्याची गोळ्या घालून हत्या झाली ते हॉटेल पोलिसांनी नीट तपासलं नाही. पोलिसांनी हॉटेलची नीट पहाणी केली असती, सीसीटीव्ही फुटेज पहिल्याच फेरीत योग्य प्रकारे तपासले असते तर दिव्याचा मृतदेह आणि त्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार तिथेच सापडलं असतं. यासंदर्भातील धक्कादायक खुलासा स्वत: गुन्हे शाखेच्या डीसीपींनी केला आहे. पोलिसांना हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची ईव्हीआर घटनास्थळी पोहोचली. त्यांनी हॉटेलमधील रुम नंबर 114 तपासून पाहिला आणि ते परतले.  पोलिसांना…

Read More

धोनीच्या नावावर दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण; तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती काहीच नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : झारखंडमधून (Jharkhand) अपहरणाची (kidnapp) एक विचित्र घटना समोर आली आहे. झारखंडच्या रांचीमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या नावाने एका दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आलं आहे. तीन दिवसांपासून पासून हा चिमुकला बेपत्ता असून पोलीस त्याचा कसून तपास करत आहेत. दुसरीकडे मुलाच्या कुटुंबियांना या घटनेनं मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अशा प्रकारे अपहरण झाल्याने झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस (Jharkhand Police) या घटनेचा अधिक तपास करत आहेत. झारखंडमध्ये क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या नावाने आरोपींनी एका…

Read More

हायवेवर नवीन दहशत: 'ते' पोलिसांच्या वर्दीत गाडी अडवतात; कुवैत रिटर्न युवक थांबले, मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Police Fraud News In Marathi: पोलिसांच्या वेषात आलेल्या दरोडेखोरांनी पाच तरुणांना लुटले आहे. जवळपास लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. 

Read More

संपूर्ण देशात पोलिसांच्या वर्दीचा रंग खाकी, मग कोलकात्यात सफेद का? जाणून घ्या कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kolkata Police : संपूर्ण देशात कुठेही गेलात तरी पोलिसांच्या वर्दीचा रंग खाकी पाहिला मिळेल. पण केवळ कोलकात्यात पोलिसांच्या वर्दीचा रंग सफेद आहे. यमागे कारणही तिततंच महत्त्वाचं आहे, जाणून घेऊया इतिहास

Read More

Video: ड्रग्ज प्रकरणात काँग्रेस आमदार पोलिसांच्या ताब्यात! पोलीस सकाळीच बेडरुममध्ये शिरले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress Leader Detained By Police: सकाळी सकाळी पोलीस या आमदाराच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी अटकेची कारवाई सुरु केली. आमदारानेच आपल्या फेसबुकवरुन या अटकेचा लाइव्ह व्हिडीओ शेअर केला आहे.

Read More

Gangster Johara cheated youth by making obscene video calls was found;तरुणांना अश्लील व्हिडीओ कॉल करुन फसवणारी तरुणी सापडली, ‘अशी’ आली पोलिसांच्या जाळ्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Obscene Video Calls: सध्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तरुणांच्या संपर्कात येत त्यांना अश्लील व्हिडीओ कॉल करण्याचे प्रमाण वाढले आहे. अश्लील फोटो घेऊन तरुणांना पैशांसाठी ब्लॅकमेल केले जाते किंवा सोशल मीडियात त्यांच्या नातेवाईक, मित्रांमध्ये बदनामी केली जाते. पण यातील खरे गुन्हेगार कधी सापडत नाहीत. दरम्यान लोकांना फोनवर अश्‍लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करून फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेली महिला गँगस्टर जोहरा उर्फ ​​मेहक हिला पोलिसांनी अटक केली आहे.  आरोपी मेहक ही अश्लील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक करत होती. यासंदर्भातील अनेक तक्रारी विविध पोलीस स्थानकांमध्ये आल्या होत्या. वर्षभरापासून पोलीस…

Read More

बिहारमध्ये पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपा नेत्याचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहार विधानसभेत (Bihar Assembly) गोंधळ घातल्यानंतर आंदोलनसाठी बाहेर पडलेल्या भाजपा (BJP) नेत्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या गोंधळात एका भाजपा नेत्याचा मृत्यू झाला आहे. पाटण्याच्या डाकबंगला येथे पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जहानाबाद नगर येथील भाजपाचे महामंत्री विजय कुमार सिंह (Vijay Kumar Singh) यांचा मृत्यू झाला आहे.  बिहारमध्ये (Bihar) शिक्षकांच्या नियुक्तीवरुन भाजपाकडून आंदोलन केलं जात आहे. भाजपा (BJP) नेत्यांनी आधी सभागृहात गोंधळ घातला आणि नंतर सभात्याग करत बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर त्यांनी मोर्चा काढला. आंदोलन सुरु असताना पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा…

Read More

9 वर्षात 15 जणींशी लग्न! कधी Engineer तर कधी Doctor असल्याचं सांगितलं, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Marries 15 Women: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 10 वर्षांपासून ही व्यक्ती वेगवेगळ्या महिलांना फसवत आली आहे. या व्यक्तीने आतापर्यंत 15 लग्न केली आहेत. अनेक महिलांनी केवळ याचं इंग्रजी ऐकून त्याला लग्नाला नकार दिल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.

Read More

फुकट तिथे प्रकट! मोफत बस प्रवासासाठी बुरखा घालून वावरतोय पुरुष; पोलिसांच्या ताब्यात येताच….

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka News : महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेच्या ‘शक्ती’चा मोफत लाभ घेण्यासाठी बुरखा घातल्याचा आरोप करत गुरुवारी कर्नाटकातील सांशी बसस्थानकावर रहिवाशांनी 58 वर्षीय व्यक्तीला पकडलं होतं. पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्या व्यक्तीकडे एका महिलेचे आधार कार्ड सापडलं आहे.

Read More