पतीच्या IPL व्यसनाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

( प्रगत भारत । pragatbharat.com) आयपीएल स्पर्धा सुरु होताच सट्टेबाजारालाही वेग येतो. जसजशी स्पर्धा पुढे सरकते तसतसा हा सट्टाबाजार आणखी वेग पकडतो. पोलीस कारवाईत अशा अनेक सट्टेबाजांवर कारवाई केली जाते. पण सट्टेबाजीचं हे व्यसन अनेकदा संबंधितांच्या कुटुंबासाठी डोकेदुखी असते. कित्येकजण तर कर्ज काढून हा सट्टा लावत असतात. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारे एका व्यक्तीने आयपीएलमध्ये सट्टा लावण्यासाठी तब्बल 1 कोटींचं कर्ज काढलं होतं. पण त्याच्या या सवयीला कंटाळून पत्नीने टोकाचं पाऊल उचललं.  दर्शन बाबू इंजिनिअर असून त्याला सट्टेबाजीचं व्यसनच आहे. तो क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असून, 2021 पासून आयपीएलमध्ये पैसे गुंतवत होता.…

Read More

‘तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर..’; पोलीस स्टेशनमध्येच हवालदाराकडून महिलेबरोबर गैरवर्तवणूक! नोकरी गमावली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Police Constable Misbehave With Muslim Women: वाहनचोरीची तक्रारीसंदर्भात पोलीस स्टेशनला गेलेल्या मुस्लीम महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने चुकीची वागणूक दिल्याची घटना चेन्नईमध्ये घडली आहे. पोलीस स्टेशनमधील मुख्य हवालदारावर महिलेची छेड काढल्याचा आरोप केला जात नाही. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी या बुरख्यातील तक्रादार महिलेला, ‘तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर चेहरा दिसत नाहीये,’ असं म्हणाला.  पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाई वाहन चोरीला गेल्याने त्यासंदर्भातील तक्रार केल्यानंतर त्यासंदर्भातील तपासाची चौकशी करण्यासाठी ही महिला पोलीस स्टेशनला गेली होती. त्यावेळी तिच्याशी बोलताना पोलीस हवालदाराने एक वाग्रस्त विधान केलं. या प्रकरणाची चांगलीच चर्चा…

Read More

'माझ्या बायकोला माहेरुन परत आणा मगच…'; ट्रान्सफॉर्मरवर चढला तरुण, पोलीस आले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Climbs Electric Transformer For Wife: एक व्यक्ती विद्युत प्रवाह सुरु असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर चढल्याची माहिती मिळाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना यासंदर्भातील माहिती गावकऱ्यांनी दिली.

Read More

Manipur Violence: 200 जणांनी घरात घुसून केलं पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण, लष्कराला पाचारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Violence: मणिपूरमध्ये तणाव वाढला असून लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. याचं कारण मेईती संघटना अरामबाई तेंगगोलच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण केलं.  इम्फाळ पूर्व जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षकांचे अपहरण करण्यात आलं. मणिपूर पोलिसांनी निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, इंफाळ पूर्वेचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित सिंग यांची नंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी जलद कारवाई करत सुटका केली. अमित सिंग हे मणिपूर पोलीस दलात ऑपरेशन्स विंगमध्ये तैनात होते. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करणयात आलं असून, प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी जवळपास अरामबाई तेंगगोलशी संबंधित 200…

Read More

तरुणाने बॉयफ्रेंडसाठी सेक्स चेंज ऑपरेशन केलं, पण घडलं भलतंच; अखेर गाठावं लागलं पोलीस स्टेशन

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. याचं कारण प्रेमात योग्य काय आणि चुकीचं काय हे समजत नाही. प्रेमात असताना आपण जे काही करतो तेच अंतिम सत्य आहे असं वाटत असतं. पण नंतर जेव्हा आपली चूक लक्षात येते तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. मध्य प्रदेशातील एका 28 वर्षीय तरुणावर अशीच वेळ आली आहे. अखेर त्याला पोलीस स्टेशन गाठावं लागलं असून, आपल्या प्रियकराविरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागली आहे.  तरुणाने आपल्या पुरुष प्रियकराशी लग्न करण्यासाठी थेट सेक्स चेंज ऑपरेशन केलं होतं. पण इतकं करुनही त्याने मात्र लग्नास…

Read More

काय सांगता! Sunny Leone ने भरला युपी पोलीस भरतीचा फॉर्म? हॉल तिकीट पाहून होईल डोक्याचा भूगा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sunny Leone Admit Card : उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे तीन तेरा झाल्याचं नेहमी पहायला मिळतं. सरकार कोणतंही असो स्थानिक लोकांना गुंडागिरी आणि गँगवारच्या कळा सोसाव्या लागतात. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पोलीस कॉन्स्टेबल भरती केली जात आहे. युपी पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) भरती 2024 साठी लेखी परीक्षा आयोजित केली गेलीये. या परीक्षेत कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी कडक पावलं उचलण्यात आल्याचं पहायला मिळतंय. मात्र, याच पार्श्वभूमीवर आता धक्कादायक बातमी समोर आलीये. उत्तर प्रदेश पोलीस भरती साठी आता चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनी…

Read More

'आई-बाबा माझ्या बहिणीला…', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला ‘तुला एवढा राग का येत आहे?’ असं विचारतो.   

Read More

शेतकरी भिडले, पोलीस चिडले! शेतक-यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; 'चलो दिल्ली' आंदोलनाला गालबोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Kisan Andolan News: पंजाब, हरियाणातील 200 हून अधिक शेतकरी संघटनेच्या 20 हजार शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मोर्चा काढला आहे. शेतमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी ‘चलो दिल्ली’चा नारा शेतकऱ्यांनी दिला आहे.  

Read More

‘मला फरक नाही पडत, तुम्ही हवं ते करा,’ विनाहेल्मेट पकडलं म्हणून तरुणाने पोलीस कॉन्स्टेबलचं बोट चावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपण वाहन चालवताना किंवा रस्त्यावरुन चालताना अनेक चालक सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. अशाप्रकारे ते फक्त आपलाच नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात. दरम्यान आपण नियमांचं उल्लंघन केलेलं असतानाही हे चालक पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांच्याशी हुज्जत घालत असतात. अशावेळी अनेकदा त्यांच्याकडून पोलिसांना अपशब्द वापरत, मारहाणही केली जाते. पण असं करत आपण कायद्याच्या कचाट्यात अडकून आपल्या नावे गुन्हा दाखल होऊ शकतो याची अनेकांना कल्पना नसते. दरम्यान बंगळुरुत असाच एक प्रकार घडला असून, दुचाकी चालकाने विनाहेल्मेट पकडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या बोटाचा चावा घेतला आहे. या घटनेचा व्हिडीओ…

Read More

टोकदार तारा, पोलीस पहारा आणि…; शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmers Protest In Delhi: पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आल्यामुळं आता देशात आणखी धुमसती ठिणगी वणव्याचं रुप धारण करणार असल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. पंजाब आणि हरियाणातील 200 हून अधिक शेतकरी संघटना एकत्र येत या संघटनांनी आपल्या मागण्या उचलून धरल्या आहेत. शेतमालाला हमीभाव मिळवा यासह इतर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे.  उद्या 15 ते 20 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीत धडकणार आहे. त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. हरियाणा लगतच्या टिकरी बॉर्डर, डबवाली बॉर्डर आणि सिंधू…

Read More