स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची पोलीस स्टेशनला धडक, स्फोटात 24 जणांचा मृत्यू… पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan News: पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. यात 24 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने पोलीस स्टेशनला धडक दिली. 

Read More

Indore child died in a twine bomb blast during Diwali;सुतळी बॉम्बच्या स्फोटात मुलाचा मृत्यू, चार बहिणींमध्ये एकुलता एक होता भाऊ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore News: इंदूरमध्ये एका लहान मुलाची दिवाळी फटाक्यांमुळे शेवटची ठरली आहे. सुतळी बॉम्बस्फोटामुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला. लोखंडी तोफेत बॉम्ब पेटवण्याच्या नादात हा मोठा प्रसंग घडला. सुतळी बॉम्बचा भयंकर स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की मुलगा दूरवर जाऊन पडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  सुतळी बॉम्बच्या स्फोटात जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हा मुलगा 15 वर्षांचा असून चार बहिणींमध्ये तो एकुलता एक भाऊ होता. ज्या तोफेने तो बॉम्ब डागत होता त्यावर…

Read More