मद्यधुंद चालकाने गर्दीने खचाखच भरलेल्या मार्केटमध्ये घुसवली कार; 15 जणांना चिरडलं, धक्कादायक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजधानी दिल्लीत एका मद्यधुंद चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत एका महिलेला ठार केलं असून, 15 जणांना जखमी केलं आहे. दारुच्या नशेत असतानाही टॅक्सी चालक ड्रायव्हर सीटवर बसला होता. बेदरकारपणे चालवत त्याने टॅक्सी मार्केटमध्ये घुसवली. यावेळी मार्केटमध्ये लोकांची गर्दी होती. टॅक्सी जवळपास 15 लोकांच्या अंगावरुन गेली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर लोकांनी या चालकाला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं.  गाजिपूरच्या बुध बाजारमध्ये हा प्रकार घडला आहे. टॅक्सी चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका 22 वर्षीय तरुणीने जीव गमावला आहे. तिची ओळख पटली असून सीता देवी असं नाव आहे.…

Read More

स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची पोलीस स्टेशनला धडक, स्फोटात 24 जणांचा मृत्यू… पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan News: पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. यात 24 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने पोलीस स्टेशनला धडक दिली. 

Read More

साड्यांनी भरलेल्या कारमुळे काँग्रेस-BJP मध्ये राडा; जाणून घ्या नक्की घडलं काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Car Full Of Sarees BJP vs Congress: ही कार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणामध्ये आता राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Read More

मगरींनी भरलेल्या नदीत फुटबॉलपटूने मारली उडी, त्यानंतर एकच थरार; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crocodile kills Costa Rican footballer: कोस्टा रिकाचा फूटबॉलपटू जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याला नसतं धाडस केल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याने मगरींनी भरलेल्या नदीत उडी मारुन पोहण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका मगरीने केलेल्या हल्ल्यात त्याला आपला जीव गमवावा लागला. इतकंच नाही तर मगर जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याचा मृतदेह तोंडात पकडून नदीभर फिरत होती. यावेळी स्थानिकांनी कॅमेऱ्यात ही थरारक घटना कैद केली असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी या मगरीचा पाठलाग करत तिला ठार केलं आणि मृतदेह मिळवला.  ‘द…

Read More

Kalonji Health Benefits How Much And How To Take Daily For Staying Away From Diseases; ५ आजार करेल छूमंतर ही काळी बी, पोषक तत्वांनी भरलेल्या Kalonji चे किती आणि कसे करावे सेवन

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Kalonji मधील पोषक तत्व कलौंजी हे पोषक तत्वाचा खजिना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण यामध्ये ३५% कार्बोहायड्रेट, २१% प्रोटीन आणि ३५ ते ३८% फॅट्स असतात. या ३ मॅक्रोन्यूट्रिएंटशिवाय यामध्ये ०.२% ओमेगा३, २४% ओमेगा ९, केरोटीन, विटामिन बी-२, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि जिंक यांचाही समावेश असतो. जे शरीराला अधिक पोषण देण्यास मदत करते. केसांसाठी लाभदायक Kalonji For Hair: काळ्या रंगाची कलोंजी ही केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. तुम्ही जर केसांना कलौंजी तेलाने मसाज केला तर केसगळती थांबण्यास मदत मिळते. या तेलाने मसाज…

Read More

Delhi Metro Couple Fight: खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला धु धु धुतलं, पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Metro Viral Video: गेल्या अनेक वर्षात राजधानी दिल्लीला अनोखी ओळख मिळालीये ती मेट्रोमुळे. मेट्रो (Delhi Metro) सध्या दिल्लीसाठी लाईफलाईन झाल्याचं पहायला मिळतंय. दिल्ली मेट्रो सध्या पिकनीट स्पॉट झाल्याचं दिसतंय. त्याला कारण मेट्रोमध्ये पहायला मिळणारं एंटरटेनमेंट. दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडिओ (Delhi Metro Couple Fight) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. अशातच एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय. व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Delhi Metro Viral Video) दिल्ली मेट्रोच्या ब्लू लाईनचा असल्याचं सांगण्यात येत आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये अचानक काही कारणावरून गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचं…

Read More

आधी गोळ्या घातल्या, नंतर दगडाला बांधून मगरींनी भरलेल्या नदीत फेकलं; ‘सैराट’पेक्षाही भयानक घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: ‘सैराट’ चित्रपटाचा (Sairat Film) शेवट पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. मुलीच्या कुटुंबाकडून जोडप्याची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्यानंतर पुन्हा एकदा ऑनर किलिंगचा (Honor Killing) मुद्दा उपस्थित झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या मृतदेहांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडलं होतं. पण मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) ‘सैराट’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे त्यापेक्षाही भयानक घटना घडली आहे. 21 वर्षीय तरुण आणि 18 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सर्वात आधी दोघांवर गोळ्या झाडून त्यांना ठार करण्यात आलं, नंतर त्यांचे मृतदेह मोठ्या दगडाला बांधून…

Read More