delhi news metro and scooter viral holi video girl police fien 33 thousand

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : होळीच्या दिवशी दोन तरुणींचा दिल्ली मेट्रोत (Delhi Metro) आणि स्कूटीवर अश्लील हावभाव (Scooter Stunt) करत एकमेकींना रंग लावण्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. होळीचं निमित्त साधून दिल्लीतल्या दोन तरुणींनी धावत्या मेट्रोमध्ये एक व्हिडिओ शूट केला. पण या मुलींचे हावभाव इतके अश्लील होते की हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले. दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांची गर्दी होती. तरीदेखील या दोन तरुणींनी कसलीही परवा न करता ‘अंग लगा दे रे’ या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर याच दोन तरुणींचा स्कूटीवरचा व्हिडिओ देखील व्हायरल (Viral Video) झाला. एका…

Read More

india news Enforcement Directorate officers reached delhi cm arvind kejriwal house

( प्रगत भारत । pragatbharat.com) Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीचे अधिकारी (ED) दाखल झाले असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अरविंद केजरीवा यांची चौकशी केली जाणार असल्याचं बोललं जातंय. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीतील मद्यविक्री घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडे दिलासा मागितला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास न्यायालयाने सध्या नकार दिला आहे. याशिवाय ईडीला दोन आठवड्यांत…

Read More

loksabha 2024 amit shah and raj thackeray discussion in delhi possibility of mns getting one seats

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha 2024 : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. आणि त्याचं केंद्रबिंदू ठरलंय राजधानी दिल्ली. दिल्लीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अमित शाहांची (Amit Shah) बैठक घेतली.. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये बैठक झाली.. मनसे महायुतीत (Mahayuti) सामील होणार हे जवळपास निश्चित झालं असून अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. महायुतीकडून लोकसभेसाठी मनसेला (MNS) एक जागा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेनेला (Shivsena Shinde Group) लोकसभेच्या जेवढ्या जागा मिळतील त्यातील एक जागा मनसेला देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे दिल्लीत आहेत…दिल्लीत झालेल्या वाटाघाटींमध्ये राज ठाकरेंना…

Read More

cyber crime voice clone fraud rise in india many case reported in delhi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Fraud : देशात सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या (NCRB) अहवालानुसार वर्ष 2022 मध्ये 65893 सायबर गुन्ह्यांची (Cyber Crime) नोंद झाली होती. तर वर्ष 2021 मध्ये  52974 प्रकरणं नोंदवली गेली होती. धक्कादायक म्हणजे तंत्रज्ञान जसं अद्ययावत होतंय, तसं फसणूकीच्या पद्धतीतही बदल होतायत. सायबर गुन्हेगार अधिक स्मार्ट बनत चालले आहेत. यात आता आणखी एका तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे. पण ही आतापर्यंतची सर्वात धोकादायक पद्धत मानली जातेय. बहुसंख्य लोक या फसवणुकीच्या या…

Read More

Delhi Crime : दिल्लीत नेमकं चाललंय काय? सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, पाहा थरकाप उडवणारा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Men Shot Dead in Salon : मला मारू नकोस, अशी विनंती इसम करत होता. त्यावेळी त्याने हात जोडून विनंती केली. मात्र, आरोपीने रागाच्या भरात त्याच्यावर गोळ्या झाडल्या. (Salon Shocking Viral Video)

Read More

Delhi Crime youth chased shot and his throat slit with a knife in Shastri Park CCTV Footage News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Youth chased shot In Delhi : गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील गुन्हेगारीला (Delhi Crime News) उत आल्याचं पहायला मिळतंय. दररोज खून, माऱ्यामाऱ्या तसेच बलात्काराची प्रकरणं देखील समोर येत आहेत. अशातच आता दिल्लीतून हादरवणारी माहिती समोर आली आहे. दिल्लीत पुण्यासारखा मुळशी पॅटर्न पहायला मिळतोय. देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना 26 जानेवारीच्या रात्री दिल्लीतील शास्त्री पार्क (Shastri Park) परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नेमकं काय झालं?  नॉर्थ ईस्ट दिल्लीमधील शास्त्री…

Read More

IndiGo flight Pilot Beaten By Passenger Due to Delay 13 Hours Between Delhi to goa watch Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Flight Delay : प्रवास करताना उशिर झाला तर अनेकांची चिडचिड होते, तर अनेकांचा संयम देखील सुटतो. मग सुरू होतो राडा… अशातच आता दिल्लीमधून (Delhi Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या एका फ्लाईटमधील प्रवाशाने पायलटसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. विमानाला उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने पायलटच्या थेट कानशिलात (IndiGo flight Pilot Beaten By Passenger) लगावली. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. झालं असं की, दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटला (6E-2175) धुक्यामुळे काही तास उशीर…

Read More

Mumbaikars will suffer However fog will increase in Delhi see how the weather will be

( प्रगत भारत । pragatbharat.com) 13 January 2023 Weather Update: मुंबईमध्ये नागरिकांना पूर्णपणे थंडीचा अनुभव घेता आलेला नाही. जानेवारी सुरु झाल्यापासून थंडी अचानक गायब झाल्यासारखी दिसून आली. याउलट मुंबईकरांना दुपारच्या वेळेस उकाड्याचा सामना करावा लागतोय. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. पारा 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार असून नागरिकांना आजही थंडीचा अनुभव घेता येणार नाहीये.  देशात पुढच्या 24 तासांत कसं राहणार हवामान स्कायमेट हवामान अहवालानुसार, 13 ते 16 जानेवारी दरम्यान पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात सकाळी धुकं पडू शकते. 13 ते 16…

Read More

Video of women Fight being pulled and slapped in Delhi Metro goes viral News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Fight Viral Video : सार्वजानिक ठिकाणी होणाऱ्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल. कधी लोकल ट्रेनमध्ये तर कधी मेट्रोमध्ये, अनेकदा कशाचीही पर्वा न करता लोकं बिनधास्त भांडताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोमध्ये (Women Fight In Delhi Metro) महिला एकमेकींच्या झिंज्या उपटताना आणि कानाखाली मारताना दिसत आहेत. यामध्ये आता मेट्रोची प्रतिमाही मलीन झाल्याचं पहायला मिळतंय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसतंय की, एका मेट्रोच्या बोगीमध्ये खूपच गर्दी झाली होती. त्यावेळी काही कारणास्तव दोन महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. दोन्ही महिलांमधील…

Read More

Old Vehicle Policy Delhi Government will bring a new rule;10 हजारात घरी न्या जुन्या जप्त झालेल्या गाड्या, सरकार आणणार नवा नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Old Vehicle Policy: दिल्ली सरकार परिवहन विभागाद्वारे जप्त करण्यात आलेल्या खूप वर्षे जुन्या वाहनांसाठी नियम आणला जात आहे.यासाठी वाहन चालकांनी वाहतूक विभागाला शपथपत्र द्यावे लागणार आहे. ज्या वाहन चालकांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, त्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. दिल्ली परिवहन विभागाने एंड ऑफ लाइफ वाहन नितीला मंजुरी दिली आहे. ओव्हरएज म्हणून जप्त केलेली वाहने काही शुल्क घेऊन परत केली जाणार आहे.  पीटीआयला एका अधिकाऱ्याने हे वृत्त दिले आहे.30 हून अधिक कारचालकांनी तक्रार आणि याचिका केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये वाहतूक विभागाला महत्वाचे निर्देश…

Read More