Uddhav Thackeray Political attacked on Devendra Fadanvis Delhi Ramlila for Arwind Kejriwal;देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर-लडाखमध्ये जावं, जाण्या येण्याचा खर्च मी करतो- उद्धव ठाकरे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Political attacked on Devendra Fadanvis: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर सिनेमा पाहावा, त्यांच्यासाठी मी संपूर्ण थिएटर बुक करतो, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर आता उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय. देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर-लडाखमध्ये जावं, जाण्या येण्याचा खर्च मी करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ विरोध पक्षनेते आज दिल्लीतील रामलिला मैदानात एकत्र येत आहेत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत हे रामलीला येथे उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. …

Read More