( प्रगत भारत । pragatbharat.com) Devendra Fadanvis : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून सध्या जपान (Japan) दौर्यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने (Koyasan University) मानद डॉक्टरेट (Doctorate) देण्यात येत असल्याची घोषणा आज केली. विशेष म्हणजे कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय आहेत. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसंच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेलं कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज कोयासन विद्यापीठाला भेट दिली,…
Read MoreTag: devendra
Devendra Fadnavis Weight Loss Journey Of Losing 18kg In 3 Months What Is Metabolic Treatment Lost 122 Kg; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कसे केले होते ३ महिन्यात १८ किलो वजन कमी, मेटाबॉलिक ट्रिटमेंट म्हणजे काय
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) का वाढले होते वजन कामाच्या ताणामुळे वजन वाढले असल्याचं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी सांगितलं होतं. पहिले वजन कमी केले होते मात्र पुन्हा कामाच्या ताणाने वाढले. अमृता यांनी ५-६ किलो वजन कमी केले तेव्हा पुन्हा एकदा देवेंद्र यांना प्रेरणा मिळाली आणि मनावर घेत त्यांनी वजन कमी केले. २ महिने डॉक्टरांनी केले निरीक्षण फडणवीस यांच्या डॉक्टर जयश्री तोडकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, साधारण २ महिने देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाचे आणि राहणीमानाचे इव्हॅल्युएशन करण्यात आले, ज्यामध्ये त्यांना जाणवले की, त्यांचे मेटाबॉलिजम हे…
Read MoreDelhi Court News coal scam case Vijay Darda and Devendra Darda Sentenced to four years imprisonment news in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Coal Scam Case : कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पूत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सात जणांना शिक्षा सुनावली आहे. 13 जुलै रोजी विशेष न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा (Devendra Darda), कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्ता आणि यवतमाळचे उद्योगपती मनोज जयस्वाल यांना दोषी ठरवलं होतं. छत्तीसगडमधील कोळसा खाणींच्या वितरणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका कोर्टानं सर्वांवर ठेवला होता. …
Read MoreAmruta Fadnavis did not like Devendra Fadnavis Bad Health Habits Know 5 Best Tips for Healthy Lifestyle; अमृता फडणवीस यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोग्याबाबत काय खुपतं? तुम्ही देखील या चुका टाळा
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काय म्हणाल्या अमृता फडणवीस अमृता फडणवीसांनी या कार्यक्रमाची संधी साधून आपल्या मनातील खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहे. त्या म्हणाल्या की, , “देवेंद्रजी तुम्ही लोकसेवेत खूप व्यग्र आहात, पण तुम्ही स्वतःसाठी आणि महाराष्ट्रासाठीही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. झोपेची वेळ निश्चित नसणे, कितीही वाजता झोपणं, अवेळी आणि कमी झोप घेणं, जिथे जे मिळेल ते खाणं, व्यायामासाठी वेळ न मिळणं या गोष्टी दीर्घकाळासाठी तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.” या गोष्टी करतात परिणाम अनेकदा आपल्या दिनचर्येतील अगदी छोट्या वाटणाऱ्या…
Read More